पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
PM Kisan Yojana Installment: शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार असला तरीही तुम्ही लवकरात लवकर आपली एक केवायसी करणे बंधनकारक आहे. आणि जे शेतकरी केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेचा हप्ता जमा होणार नाही. कारण की मित्रांनो केंद्र सरकारकडून बोगस लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ थांबवण्यासाठी अशा प्रकारचा … Read more