वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता 2023 | Weight Loss Diet Chart In Marathi 2023

वजन वाढलं एक सर्वसामान्य समस्या झालेली असली तर या समस्येमुळे खूप मोठे प्रमाणावर त्रस्त झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशावेळी तुम्ही आयुर्वेदिक उपायांचा आधार घेऊन आपले वजन कमी करण्यासाठी उपयोग करू शकता.

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | Weight Loss Diet Chart In Marathi

कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा

वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करावा. आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी अर्धा तास ती एक तास व्यायाम केला पाहिजे.

आपल्या आहारामध्ये प्रोटीन युक्त अन्नपदार्थ समाविष्ट असावेत.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

आज आपण समाजामध्ये पहिले तर मोठ्या प्रमाणावर जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तुला वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन युक्त आहार समाविष्ट असायला पाहिजे. प्रजननुक्त आहार घेतल्यास शरीराला मोठ्या प्रमाणावर मदत होते.

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता 2023 | Weight Loss Diet Chart In Marathi 2023
दिवसभराची वेळदिवसभरात घ्यावयाचा आहार
काळी उठल्यानंतरसकाळी उठल्यानंतर एक ग्लास भरून कोमट पाणी प्या. रात्री भिजत घातलेले बदाम सोलून खावेत.
सकाळी नाष्टानाश्त्याला सफरचंद संत्रे यांसारखे एखादे फळ किंवा शेंगदाणे खावेत.
दुपारी जेवणजेवणात दोन चपात्या किंवा भाकऱ्या या सोबत वाटीभर भाजी किंवा वाटीभर डाळ /उसळ /दही /चिकन यांचा समावेश करू शकता.
सायंकाळी सायंकाळी 4-5 वाजता काहीतरी खाणे आवश्यक आहे. यावेळी मुठभर शेंगदाणे /मूठभर चणे खावेत. डाळिंब /संत्री/ सफरचंद असे एखादे फळ खाऊ शकतात.
रात्रीचे जेवणदोन चपात्या किंवा भाकऱ्या या सोबत वाटीभर भाजी किंवा अंडी /चिकन यांचा समावेश करू शकता.
झोपण्या अगोदर
कोमट पाणी ग्लास भरून प्यावे.

Q. लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी काय करावे?

लवकर वजन कमी करण्यासाठी पुढील पाच गोष्टी रोजच्या रोज फॉलो करा.
1) दररोज व्यायाम केला पाहिजे.
2) दररोज दिवसभर भरपूर पाणी प्या एका दिवसामध्ये तीन ते चार लिटर पाणी पिले पाहिजे.
3) बाहेर फिरायला गेल्यानंतर जंक फूड खाणे टाळा.
4) रोज गोड पदार्थ खाणे टाळा तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवून अनेक गोष्टींना बाय बाय करावी लागेल.
5) शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी काम करा.
रोज ग्रीन टी प्या.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Q. वजन कमी करण्यासाठी काय खावे?

वजन कमी करण्यासाठी पुढील पदार्थ खावेत.
ग्रीन टी
मधाचे सेवन करणे.
दालचिनी चे सेवन करणे.
काळी मिरी खाणे.
दररोज प्रथिन युक्त आहार करणे.
दररोजच्या जेवणामध्ये तेलाचा वापर कमी करणे.

Q. पोटाची का वाढते?

जे लोक नियमितपणे जास्त कॅलरी चा समावेश असलेल्या अन्नाचे सेवन करतात किंवा खातात. जास्त कॅलरी त्यानंतर सेवन केल्यामुळे पोटाची चरबी वाढते.

Q. वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय?

वजन कमी करण्यासाठी आपला आहार योग्य असला पाहिजे. पोटाची चरबी जर कमी करायची असेल तर सर्वात उपयुक्त ठरते ती मध्ये मेथीच्या दाण्याची पावडर हीच सेवन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वजन कमी करण्यासाठी मदत होते. मेथीच्या दाण्याची पावडर ही सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीची पावडर मिक्स करून पिल्यास वजन कमी करण्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

Leave a comment