नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023 ; नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज


आज आपण “नमो शेतकरी सन्मान निधी योजना” ; “नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज” | Namo Shetkari Sanman Nidhi Yojna Online Apply योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला शेतकरी सन्मान निधी योजना विषयी संपूर्ण माहिती मिळेल आणि या योजनेसाठी अर्ज करता येईल त्यामुळे योजनेचा लाभ घेता येईल.

“नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” ही केंद्र शासनाच्या धर्तीवर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने सारखी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला 6,000/– हजार रुपये जमा करणार आहे याविषयी ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीन योजना आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 6,000 सहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे. या 2023– 24 च्या या आर्थिक कशात बजेटमध्ये योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये त्यांच्या खात्यावर केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यासाठी ही नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. म्हणजे त्यामुळे आता वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा होणार आहेत. आणि अशाप्रकारे नवीन केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना या वर्षापासून विमा म्हणजेच की पिक विमा भरण्याची गरज पडणार नाही कारण यापुढे फक्त एक रुपयात पिक विमा या प्रकारची योजना राबवून शेतकऱ्यांचा विमा भरण्याची सोय ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023 ; नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ फायदा हा राज्यातील एक कोटी नागरिकांना म्हणजेच शेतकऱ्यांना होणार आहे तसेच केंद्र शासनाच्या पंतप्रधान नमो शेतकरी सन्मान निधी योजना च्या धरतीवर ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 12,000/– रुपये सरकारकडून मिळणार आहे. म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून सहा हजार तसेच महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये अशाप्रकारे बारा हजार रुपये मिळणार आहे.

Namo Shetkari Sanman Nidhi Yojna Online Apply

महाराष्ट्र मध्ये या अगोदर सहा जिल्ह्यांमध्ये पंजाबराव देशमुख मिशन हे लागू करण्यात आलेल होत आता ते संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आलेले आहे या योजनेचा फायदा हा राज्यातील 13 ते 15 लाख शेतकऱ्यांना होणार आहे तसेच यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना एक आर्थिक वर्षामध्ये आर्थिक सहाय्य करण्याचे उद्दिष्ट आणि उद्देशाने महाराष्ट्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

नमो शेतकरी सन्मान निधी योजना नेमकी काय आहे? ( What is NAMO Shetkari Sanman Nidhi )

नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक अनुदान देण्यासाठी ही नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.

  • या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकारी वर्षाला सहा हजार रुपये जमा करणार आहे.
  • केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.याचप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राची सहा हजार आणि महाराष्ट्र शासनाचे 6000 अशा प्रकारे एकूण वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत.
  • केंद्र सरकारच्या या योजनेप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज | Namo Shetkari Sanman Nidhi Yojna Online Apply

महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी कोणताही वेगळ्या प्रकारचा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज केला जात नाही. पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप यासाठी पात्र ठरत असतात.
Namo Shetkari Sanman Nidhi Yojna Online Apply

नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetkari Sanman Nidhi Yojna

हो शेतकरी महासंघ निधी योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षांमध्ये सहा हजार रुपये मिळणार आहेत तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेचा ही लाभ घेता येणार असल्याची माहिती नुकती जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये देण्यात येत होते. परंतु त्यामध्ये वाढ करून महाराष्ट्र सरकारमार्फत नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अजून म्हणजेच संपूर्ण 12 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा फायदा हा महाराष्ट्रातील एक पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांना होणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून सहा हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सरकारकडे देण्यात आली आहे.

Namo Shetkari Sanman Nidhi Yojna FAQ

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार

Ans :- नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Namo Shetkari sanman Yojana registration

Ans :- नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी कोणतेही प्रकारचे स्टेशनने करण्याची आवश्यकता नाही. कारण केंद्र सरकारच्या पंतप्रधान सन्माननीय निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज

Ans : शेतकरी सन्मान निधीसाठी अर्ज करायचे असल्यास राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. सुरुवात ही केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर करण्यात आलेली असून त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून अनुदान 6000 रुपये दिले जाणार आहे. किंवा या योजनेसाठी कोणत्याही अर्ज करण्याची गरज पडणार नाही. पण केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर या अंतर्गत अनुदान राज्य सरकारकडून दिले जाणार असून यासाठी कोणतीही नोंदणी बंधन करण्यात आलेली नाही.

नमो शेतकरी सन्मान निधी योजने मार्फत किती किती हप्ता मिळतो.

नमस्कार सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6,000/– तर प्रत्येक हप्ता 2,000 हजार रुपयांचा जमा होतो.

14 वा हप्ता कधी मिळणार?

Ans :- 14 वा हप्ता हा
येणाऱ्या पंधरा तारखेला जमा होणार आहे.

पीएम किसान 14 वा हप्ता जमा झाला आहे का?

Ans :- किसान योजनेचा चौदावा हप्ता जमा झालेला आहे. यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन जाहीर करण्यात आलेली यादी तपासू शकता.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360