Namo Shetkari Pahila Hapta : नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील भाषण झाल्यानंतर त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि तेव्हापासूनच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला आहे परंतु अजून महाराष्ट्रातील काही शेतकरी आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजाराचा पहिला हप्ता अजून जमा झालेला नाही.
Namo Shetkari Pahila Hapta 2023
जसे की पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महार सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे.
पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या प्रकारे माहिती डेटा लागतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी वापरण्यात आलेला असून याच माहिती आधारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे.
हे पण महत्वात्वाचे वाचा..! 🛑📣📝 सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या
नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला का मिळालेला नाही, याचे काय कारण आहे हे अशा पद्धतीने तपासा
- हा फक्त तपासण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर गुगल किंवा गुगल क्रोम ब्राउझर चालू करा आणि ब्राउझरच्या सर्च बार मध्ये नमो शेतकरी सन्मान योजना असे सर्च करा.
- वरील पद्धतीने सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल आणि या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला नो युवर स्टेटस हा पर्याय दिसेल तेथे क्लिक करावे.
- त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन प्रकारचा इंटरफेस हा तुमच्या मोबाईलवर ओपन होईल तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकले गरजेचे आहे रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देखील टाकू शकता.
- नंतर तुम्हाला तुमचे नाव शोधण्यासाठी दोन प्रकारे पर्याय दिसतील त्यातील पहिला म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि दुसरा म्हणजे तुमचा आधार नंबर अशा दोन्ही पैकी कोणताही एक पर्याय निवडून माहिती भरा.
- तुम्ही यातील मोबाईल क्रमांक या पर्यावर क्लिक करून तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करून घ्या आणि गेट ओटीपी वर क्लिक करा
- नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो आलेला ओटीपी टाईप करून घ्या आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा फॅशन क्रमांक दिसेल आणि तो क्रमांक कॉपी करून घ्या व नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या वेबसाईट ओपन करून घ्या.
- त्यानंतर नो युवर स्टेटस या बटनावर क्लिक करून कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर स्टेटस या बटणावर क्लिक करून ओपन झालेल्या ठिकाणी पेस्ट करा आणि गेट डिटेल या बटनावर क्लिक करून घ्या.
- आता या ठिकाणी तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी संपूर्ण माहिती ओपन होईल. आणि ते थोडे खाली स्क्रोल करा म्हणजे तुम्हाला एफ टी ओ अशा प्रकारचा पर्याय देखील उपलब्ध होईल आणि या पर्यायाच्या समोर एस अशी हिरवी टिक येत असेल तर, समजून जायचे आहे की तुम्हाला हप्ता जमा होण्यासाठी कोणतेही प्रकारची अडचण येत नाही. आणि जर परंतु या ठिकाणी जर नो असे लिहिलेले असेल तर असे समजावे की तुम्हाला हक्क मिळण्यासाठी काही अडचण निर्माण होते आहे.
- त्यानंतर तुम्हाला प्यायला थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर रिझल्ट ऑफ प्रोसेस अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल. आणि खाली तुम्हाला हप्ता का जमा झालेल्या नाही याचं कारण देखील मिळेल.
🛑📣📝👉 नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला का मिळालं नाही याचे कारण येथे मिळून जाईल आणि मिळाली करण्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. म्हणजे त्यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होईल.
तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालय मध्ये जाऊन देखील याविषयीची सर्व माहिती मिळू शकते आणि तुमच्या समस्येची निराकरण देखील केले जाऊ शकते. त्या ठिकाणी तुम्हाला नमन शेतकरी सन्माननीय योजनेचे ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही अधिकची चौकशी करून तुमची समस्या दूर करू शकता किंवा जवळच्या सरकारी सेवा सेतू केंद्रामध्ये देखील तुमची समस्या सोडवू गशकता.