Crop Insurance New Update : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरामधील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची माहिती राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे. सुमारे १.४१ लाख शेतकऱ्यांना फसल बीमा योजना पिक योजना अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे.
यावर्षी राज्यभरामधील अनेक भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये दृष्टी आणि पुरामुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य शासनाने ही नैसर्गिक आपत्ती असल्याची घोषित केलेली असून या सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे एकूण खूप मोठ्या प्रमाणात मुस्कान झाल्याचे पाहायला मिळालेले होते.( Crop Insurance )
हे पण महत्त्वाचं आहे..! अधिक माहिती वाचा 👉 सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply
पिक विमा ; Crop Insurance
ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या ह्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत दाव्याची एकूण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलत असताना जाहीर केलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना विमा काढलेला नव्हता. परंतु नुस्कान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्यानंतर अशा शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत मिळणार आहे. .( Crop Insurance )
पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक वाहून गेलेले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुन्हा लागवड केलेली आहे त्यांना १० दिवसाच्या आत पिक विमा दावा म्हणून 7,000 रुपये पर्यंत रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेली आहे.
आता महिला बचत गटांना ड्रोन मिळणार ; 8 लाख ₹ अनुदान, Agriculture Drone Loan Scheme
विमा नसलेल्या शेतकऱ्यांना सरकार पिक नुकसानीसाठी ₹ १००% भरपाई रक्कम देण्यात येणार आहे आणि नुस्कान झालेल्या पिकासाठी प्रति एकर 15,000 ₹ रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. .( Crop Insurance )
सध्या शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. आणि ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.