Best Budget Compact SUV In India : आता भारतातील ग्राहक हॅचबॅकपेक्षा कॉम्पॅक्ट एसयूव्हीला प्राधान्य देऊ लागले आहेत. यामुळेच 10 लाखांच्या श्रेणीमध्ये येणाऱ्या या गाड्यांची विक्री खूप जास्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक अशी कार आहे जी तुम्हाला रेंज रोव्हरचा अनुभव देईलच हे नक्की. Best Budget Compact SUV In India
या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये ( SBI Mudra loan )
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदललेले आहेत. आणि आता ग्राहक बजेट कारपेक्षा मध्यम श्रेणीच्या SUV ला प्राधान्य देते आहेत. यापैकीही कॉम्पॅक्ट एसयूव्ही त्यांची पहिली पसंती बनत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागा आणि शक्तीसह मिळणारा आराम. तसेच कंपन्या त्यांच्या कार लाइनअपमध्ये एक किंवा दोन कॉम्पॅक्ट एसयूव्ही देखील ठेवते आहेत. या सर्व कारमध्ये एक अशी कार आहे कि, जी लोकांची पहिली पसंती म्हणून पुढे आलेली आहे. या कारच्या डिझाईनमुळे तिला कॉमन मॅन रेंज रोव्हर असेही म्हटले जाते आहे. 9 लाख रुपयांच्या या कारमध्ये स्वार होऊन तुम्हाला 80 लाख रुपयांच्या रेंज रोव्हरचा अनुभव नक्की मिळेल. Best Budget Compact SUV In India
महाराष्ट्रत 40 पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर..! ; Drought Declared In Maharashtra
मारुती सुझुकीने गेल्या वर्षी भारतीय बाजारात ब्रेझा फेसलिफ्ट लॉन्च (Maruti Brezza Facelift) केलेली होती. या एसयूव्हीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ब्रेझा इतका लोकप्रिय होत आहे की, लॉन्च झाल्यापासून अवघ्या 2 महिन्यांतच याला 1 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग मिळाले आहे. गेल्या वर्षी याच कंपनीने ब्रेझाच्या लाखो युनिट्सची विक्री केलेली आहेत. कंपनी दर महिन्याला या SUV च्या सरासरी 13,000-15,000 युनिट्सची विक्री करत आहेत. Best Budget Compact SUV In India