गेलेल्या वर्षी 2023 मध्ये खूपच कमी पाऊस झाल्या मुळे शासनाने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे अतोनात नुकसान झाले होतेच. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पिकविमा समिती कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाला पिकविमा मंजूर केलेला होता. शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अनेक तक्रारी केल्या होत्या, तरी बुलढाणा जिल्ह्यातील पिकविमा संदर्भात नवीन अपडेट जाणून घेऊ.
Insurance
बुलढाणा जिल्ह्यामधील 7 लाख 31हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला होता, अजूनही या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झालेले नाही. पण पिक विमा कंपनीने जिल्ह्यातील 1 लाख 75 हजार शेतकऱ्यांचा 160 कोटी रुपये पिकविमा मंजूर केलेला आहेत. आतापर्यंत 38 कोटी रुपये पिकविमा वाटप झालेला आहेत. आता उर्वरित 125 कोटी रुपये जुन महिन्याच्या अखेरपर्यंत वाटप केले जाणार आहेत.Insurance
10 लाख रुपयांपर्यंतची कर्ज मिळवा कोणत्याही कागदपत्र शिवाय; व्याजदर खूपच कमी जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
विमा कंपनीमार्फत बुलढाणा जिल्ह्यासाठी 161 कोटी रुपये निधी मंजूर केलेले असून त्या पैकी 38 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. आता मात्र उर्वरित पिकविम्याचे वाटप केले जाणार आहेत. तुम्हाला पिक विम्याचे पैसे मिळाले आहेत का? हे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन पाहता येत आहे, पिकविमा जमा झाला का? हे पाहण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करावीत ( Insurance )
1) पीक विमा मिळाला का चेक करण्यासाठी सर्वप्रथम pmfby.gov.inpmfby.gov.in या वेबसाईट वर जावे लागते.( Insurance )
2) त्या नंतर वेबसाईटवर गेल्यावर पहिल्या पर्याय वर क्लिक करावेत ( farmer corner ) येथे क्लिक केल्या नंतर दुसरं पेज उघडत असते, दुसरं पेज उघडल्यावर ( login farmer ) वर क्लिक करावे.
3) ( login farmer ) वर क्लिक केल्यावर पुढे आपला मोबाईल नंबर टाकून त्याच्या खालचा कॅपच्या कोड व्यवस्तीत टाकून OTP साठी request करायचे आहे.( Insurance )
4) तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहेत. त्या मोबाईल नंबर वर OTP येईन, OTP आल्या नंबर तो OTP तेथे टाकून तेथे सबमिट करायचे आहे.
हे झाल्यानंतर तुम्हाला किती पिक विमा मिळाला आहेत का? पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत का? पीक विमा मिळालेले असेल तर त्या पीक विम्याचे पैसे हे कोणत्या बँकेमध्ये आलेला आहे? किती आले आहेत? कोणत्या पिकासाठी किती मिळाले आहेत? ही संपूर्ण माहिती या वेबसाईटमध्ये सांगितलेले आहेत.( Insurance )