MSRTC Mumbai Bharti 2024 | एसटी महामंडळ मुंबई मध्ये 10 वी पासवर नोकरीची मोठी संधी!

MSRTC Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो MSRTC मुंबई भरती 2024 याच्यामध्ये दहावी पास याच्यावरती नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तयार करू शकणार आहात. आणि त्यासाठी पात्रता दहावी पास असणार आहेत. तर चला मित्रांनो याबद्दलची माहिती जाणून घेऊयाछ.

मित्रांनो ST महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत नोकरीचे सुवर्णसंधी तुम्हाला भेटणार आहेत. सरकारी नोकरी व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या तुम्ही शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक खूप चांगली सुवर्णसंधी असणार आहे. तर नक्कीच याचा तुम्ही फायदा घ्या त्याच्यामध्ये कोणते पात्रता असणार आहे. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे. शुल्क किती लागणार आहे परीक्षा व परीक्षेचे मुदत व सविस्तर माहिती यात आपण येथे जाणून घेणार आहोत.

IMG COM 2024060811333461201 1024x576 1 पंजाबराव डख नवीन अंदाज जाहीर, वातावरणात होणार मोठा बदल; नवीन हवामान अंदाज पहा
पंजाबराव डख नवीन अंदाज जाहीर, वातावरणात होणार मोठा बदल; नवीन हवामान अंदाज पहा

लाडकी बहीण योजना सुधारित शासन निर्णय आणि नवीन घोषणा पहा

MSRTC Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो या भरतीचे नाव एसटी महामंडळ मुंबई भरती 2024 असे असणार आहे. त्यासोबतच हा भरतीचा विभाग MSRTC विभाग यांच्याद्वारे ही भरती याचा विभाग असणार आहेत. या भरतीची श्रेणी ही भरती मधील सरकारी नोकरीची संधी असे असणार आहे. त्यासोबत या पदाचे नाव चालक असे या पदाचे नाव असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता मित्रांनो त्यासाठी जो उमेदवार असणार आहेत.

MSRTC Mumbai Bharti 2024
तो मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे असणार आहेत. त्यासोबतच त्याला उमेदवार अवजड वाहन चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असणार आहेत. नोकरीच्या ठिकाण मित्रांनो यामध्ये जो उमेदवार आहेत. त्याच्यासाठी नोकरीच्या ठिकाणी महाराष्ट्र मुंबई येथे असणार आहेत. त्यासोबत अर्ज करण्याची प्रक्रिया या ऑफलाइन पद्धतीने असणार आहेत. अर्ज करण्याचा शुल्क त्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाहीत. वयोमर्यादा याबद्दलची सर्व सविस्तर माहिती ही संपूर्ण जाहिरातीमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात नक्की वाचा वेतन श्रेणी याबद्दलची माहिती देखील संपूर्ण जाहिरातीमध्ये दिलेली आहेत अर्ज पाठवण्याचा पत्ता अर्ज पाठवण्याचा पत्ता हा वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई येथे असणार आहे.

lUFqdZlY21U HD घरकुल योजना 2025 ची नवीन यादी आली; यादीत तुमचे नाव चेक करा
घरकुल योजना 2025 ची नवीन यादी आली; यादीत तुमचे नाव चेक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360