तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी 2023 | Talathi Bharti Syllabus And Booklist | Talathi Bharti – तलाठी भरती 2023

Talathi Bharti – तलाठी भरती 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी 2023 | Talathi Bharti Syllabus And Booklist :- मित्रांनो, आपण आज तलाठी भरती चा अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी बघणार आहोत. नुकतेच सरकारने जाहीर केले आहे की लवकरच शासनाकडून 4600 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि जाहिरात येण्यापूर्वी तलाठी भरती चा अभ्यासक्रम आपल्यापाशी असणे आवश्यक आहे. तसेच तलाठी भरती चे सर्व पुस्तकही उपलब्ध असणे आवश्यक आहे.

तलाठी हा गाव पातळीवरील नोंदवहीचे दप्तर एकूण 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवण्याचे काम करतो. (Talathi Bharti – तलाठी भरती 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी)
तलाठी या गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत हो तसेच गावातील शेत जमिनीचा ‘सातबारा’ “आठ अ” उतारा या सर्व बाबी तलाठी देत असतो आज आपण या लेखांमध्ये तलाठी भरतीचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप तसेच तलाठी भरतीची पुस्तक पाहणार आहोत.


Maharashtra Talathi bharti syllabus And Booklist in Marathi तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी 2023 | Talathi Bharti Syllabus And Booklist | Talathi Bharti - तलाठी भरती 2023

Name RecruitmentTalathi Bharti तलाठी भरती
Department Maharashtra Revenue Department ( महाराष्ट्र महसूल विभाग )
तपशील Talathi bharti syllabus And Booklist in Marathi – तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी


तलाठी हे वर्ग 3 चे प पासून तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रामुख्याने चार विषयांचा समावेश केलेला आहे यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र तलाठी भरती चे स्वरूप खालील तक्त्यामध्ये दिलेले आहे

Talathi Bharti - तलाठी भरती 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी | Talathi Bharti Syllabus And Booklist

Maharashtra Talathi bharti syllabus in Marathi तलाठी भरती अभ्यासक्रम

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकुण100200

महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 | talathi syllabus PDF Full Information

अ क्र विषय (Subject)विषय तपशील
1मराठीमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)

म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
2EnglishGrammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
3सामान्य ज्ञानइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान 
4बौद्धिक चाचणीअंकगणित  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

Best books for talati Bharti | तलाठी भरती परीक्षेसाठी महत्त्वाची पुस्तके

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी 2023 | Talathi Bharti Syllabus And Booklist | Talathi Bharti - तलाठी भरती 2023


मराठी | Marathi :-

तलाठी भरती परीक्षेमध्ये मराठी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे मराठीत मराठी व्याकरण व शब्द संपत्ती यावर प्रश्न विचारले जातात मराठी विषयासाठी महत्त्वाची पुस्तके:-

अ क्र.पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव
1सुगम मराठी व्याकरणमो. रा. वाळिंबे
2परिपूर्ण मराठी व्याकरणबाळासाहेब शिंदे

English:-


तलाठी भरती चा अभ्यास करत असताना इंग्लिश हा महत्त्वाचा विषय असल्याने इंग्लिश मध्ये grammar and vocabulary यावर प्रश्न विचारले जात असतात इंग्लिश साठी पुस्तके

अ क्र.पुस्तकाचे नावलेखकाचे नाव
1Objective General EnglishS.P. Bakshi
2English GrammarPal and Suri
3संपूर्ण इंग्रजी व्याकरणबाळासाहेब शिंदे

सामान्य ज्ञान:-


तलाठी भरती मधील सामान्य ज्ञान यामध्ये इतिहास सामान्य ज्ञान भूगोल पंचायतराज नागरिकशास्त्र या विषयांचा समावेश होतो. यासाठी पुस्तके

अ क्र.पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव
1 तात्याचा ठोकळा ( सर्वोत्तम जास्तीत जास्त गुण कव्हर होतील ) एकनाथ पाटील तात्या
2चालू घडामोडी मासिकसिम्प्लीफाईड Year Book
3सामान्य ज्ञान (General knowledge)Lucent Publication
सामान्य ज्ञान साठी ही 3 ही Book वाचणे

बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित :-


तलाठी भरतीच्या समाविष्ट असलेल्या बुद्धिमत्ता चाचणी मध्ये अंकगणित व सामान्य बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश होतो यासाठी पुस्तके:-

अ क्र.पुस्तकाचे नावलेखकाचे नाव
1बुद्धिमत्ता चाचणीसचिन ढवळे
2अंकगणितसचिन ढवळे
किंवा
1गणितसतीश वसे
2बुद्धिमत्ता चाचणीपंढरीनाथ राणे

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Talathi Bharti – तलाठी भरती 2023 syllabus PDF & Book List

तलाठी भरती अभ्यासक्रम

Maharashtra talaathi bharti 2023 syllabus मित्रांनो आपल्याला तर माहीतच असेल की, तलाठी हे पद महाराष्ट्रातील जमीन महसूल व्यवस्थित संबंधित असून खूप महत्त्वाचे समजले जाणारे पद आहे. तलाठी हात जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्यावत राहावेत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या तयार करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करत असतो. गावाकडे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्याशी प्रत्यक्ष संबंध येत असतो त्यामुळे तलाठी हे आपल्या सर्वांचे ओळखीचे पद आहे. आणि खूप तरुणांमध्ये तलाठी पदाविषयी आकर्षकता असते. ( Talathi Bharti – तलाठी भरती 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी )

गावातील सातबारा दाखले याविषयी नियमित कामे तलाठी करत असतो. एका तलाठ्याकडे दोन ते चार गावांचा भार सोपवलेला असतो तसेच गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करत असताना वार ठरवून घेण्याबरोबरच येथील वेळही ठरवून घेतली जाते तसेच शेतकरी वर्ग सकाळच्या वेळेतच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी हा या वर्गाचे सकाळच्या वेळेत लवकरच कामांची नियोजन करणे आवश्यक असल्याने तशाप्रकारे व्यवस्था केली जाते.

Talathi Bharti – तलाठी भरती 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी | Talathi Bharti Syllabus And Booklist

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360