Aadhar Card Loan: नमस्कार मित्रांनो, सरकारकडून देशभरातील तरुणांना लाभ मिळावा यासाठी नवीन योजना सुरू केलेली आहेत. एखादा तरुण जर व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असेल तर त्या तरुणाला केंद्र सरकारकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहेत.
Aadhar Card Loan
तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योग, आणि व्यवसायाकडे यावे व स्वतःचे उद्योग उभे करून स्वावलंबी व्हावेत आणि त्याचबरोबर इतर तरुणांना देखील रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने देखील या योजनेत भर घालून दिलेला आहे.Aadhar Card Loan
पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!
म्हणजेच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे ही योजना राबवली जाते आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला सरकारकडून कर्ज देखील दिले जाईन. त्याचबरोबर सातवी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल तर दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना 25 लाखापर्यंत कर्ज दिले जाईन. अशी घोषणा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे दिलेली आहेत. त्याचबरोबर या योजनेत कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा नवीन प्रकल्प तसेच उद्योगासाठीच दिला जाईल. त्याचबरोबर महिलांना वार्षिक लक्षामध्ये 30 टक्के आरक्षण असेल. आणि दिव्यांग अर्जदार तरुणांना 3 टक्के आरक्षण असेल. या योजनेचा अर्ज तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकतात.Aadhar Card Loan