आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, | Aaple Sarkar Seva Kendra Registration process

मित्रांनो, आपण आज या पोस्टमध्ये पाहणार आहोत की, “आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरू करायचे”, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, “Aaple Sarkar Seva Kendra Registration process” म्हणजेच की आपले सरकार सेवा केंद्र विषयी संपूर्ण डिटेल माहिती आपण आज या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा. तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू केंद्र चालू करून ग्राहकांना विविध सेवा पुरवून योग्य चांगले आणि जास्तीत जास्त उत्पन्न कमवायचे असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी म्हणजेच की आपली सरकारी सेवा सुरू करणे

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी कशी करावी? | Aaple Sarkar Seva Kendra Registration process

आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत आपण काम करुन आपले सरकार सुविधा केंद्र चालू करून ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि मोठ्या प्रमाणावर उत्पन्न कमवू शकतो, तसेच गावातील लोकांची, पिक विमा भरणे, पैसे फॉर्म भरणे अशा प्रकारचे विविध कामे करून चांगल्या प्रकारे उत्पन्न कमी होऊ शकतो.

तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र सुरू करायचे असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये याविषयी नोंदणी करावी लागते. आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आपले सरकार सेवा केंद्राची नोंदणी करून आपण नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करू शकतो. तसेच, याविषयी अर्ज प्रक्रिया असते ती आपण खाली पाहणारच आहोत.

आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे | Maha E Seva Kendra registration

आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, | Aaple Sarkar Seva Kendra Registration process

आपले सरकार केंद्र सुरू केल्यास शासनाच्या विविध सेवा जसे की पिक विमा, आधार कार्ड, विविध दाखले, विविध प्रमाणपत्र, सेवा आणि नवीन योजना इत्यादी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि याविषयी सेवा लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते.

आपले सरकार सेवा केंद्र मार्फत गावातील लोकांना सर्व ऑनलाईन सीएससी पोर्टल मार्फत लोकांपर्यंत सर्व माहिती पोहोचवणे गरजेचे असते आणि ऑनलाईन सेवा देण्यासाठी प्रथम आपले सरकार रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते.

आपले सरकार सेवा केंद्र सुरू केल्यानंतर या पोर्टलच्या माध्यमातून सर्व प्रकारची ऑनलाइन कामे केली जात असून आपले सरकार सेवा केंद्र मार्फत विविध प्रकारच्या कामांचा आढावा घेतला जातो तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकाला सरकार करण्यात यातील प्रत्येक गोष्टीसाठी कमिशन दिले जात असते. यामार्फत अनेक प्रकारची ऑनलाइन कामे केली जात असतात.

सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आपल्याला Maha E Seva Kendra registration Mahaonline आपणास अशा प्रकारे करू शकतो आता एसएससी ही एक केंद्र सरकारची मोठी कंपनी आहे आणि केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्व प्रकारचे सेवा ह्या एकत्रितरित्या किंवा एकत्रितपणे सरकार सेवा केंद्र या पोर्टलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात.

आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा? Aaple Sarkar Seva Kendra Registration Maharashtra

आपल्याला जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर यासाठी एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र सुरू करता येते.

STEP 1 :- प्रथम आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. आपण ज्या जिल्ह्यातील आहोत त्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज करता येतो

STEP 2 :- आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करायचा असल्यास जिल्ह्याच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो व्यवस्थितपणे भरणे. आणि खाली दिलेली कागदपत्रे त्यासोबत जोडून फॉर्म हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करावा लागतो. किंवा जिल्हा सेतू समितीकडे जमा करावा.

STEP 3 :- आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आपण जिल्ह्यातील कोणते ठिकाण निवडले आहे म्हणजेच की कोणत्या ठिकाणी सुरू करायची आहे अशा ठिकाणाची नोंद त्या अर्जामध्ये करणे गरजेचे आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याच्या स्थळाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सांगणे गरजेचे असते.

STEP 4 :- आपले सरकार सेवा केंद्रासाठी आपली निवड झाल्याची लगीकारी कार्यालयाकडून आपल्याला कळवण्यात येते आणि यासाठी आपल्याला कालावधी दिला जातो. आपल्याला परवाना दिला जातो.

आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
संगणकीय प्रमाणपत्र MS-CIT/CCC/
शैक्षणिक पात्रता बारावी व /त्यापेक्षा जास्त
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
सेंटरचा आतील व बाहेरील फोटो

आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य

Computer /Laptop
Printer
Scanner
Camera
Biomatric Devices

सरकार सेवा केंद्र साठी रजिस्ट्रेशन साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

Aaple Sarkar Seva Kendra Registration process FAQ

आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे FAQ

Q. आपले सरकार सेवा केंद्र यादी?

Ans:- आपले सरकार सेवा केंद्राची यादी पाहण्यासाठी Mahaonline या वेबसाईटवर जाऊन तपासणी करू शकता.

Q. आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी 2023?


Ans:- कसे केंद्राची नोंदणी करावी या विषयी माहिती वर दिली असून सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

Q. आपले सरकार सेवा केंद्र माहिती?


Ans:- आपले सरकार सेवा केंद्र याविषयी या पोस्टमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे.

Q. आपले सरकार सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असतात?

  • Ans :-
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • संगणकीय प्रमाणपत्र MS-CIT/CCC/
  • शैक्षणिक पात्रता बारावी व /त्यापेक्षा जास्त
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • सेंटरचा आतील व बाहेरील फोटो

Q. आपले सरकार हेल्पलाइन नंबर?


Ans :- 1800 120 8040
(TOLL FREE Number)

1 thought on “आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, | Aaple Sarkar Seva Kendra Registration process”

Leave a comment

Close Visit Batmya360