गावाला मिळालेला निधी ग्रामपंचायत ने कुठे व किती खर्च केला? असे तपासा मोबाईलवर सविस्तर माहिती! Gram Panchayat Fund
Gram Panchayat Fund : प्रत्येक गावाचा विकास हा गावातील ग्रामपंचायत द्वारे करण्यात येतो ग्रामीण भागाच्या प्रमुख विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचे महत्व हे खूप मोलाचे मानले जाते. सरकार द्वारे प्रत्येक गावासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. त्याची त्या योजनेची अंमलबजावणी करण्याचे जबाबदारी ही प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीवर असते. शासनाद्वारे समाजामधील घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात त्या सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच … Read more