बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध 400 पदांसाठी भरती ; Bank of Maharashtra Recruitment 2023

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध 400 पदांसाठी भरती ; Bank of Maharashtra Recruitment 2023 – बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या आणि नोकरी शोधणार्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. की बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नुकतीच विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ही या वर्षातील महाराष्ट्र बँक मधील सर्वात मोठी भरती समजली जात आहे. आणि अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी वेबसाईट खाली दिलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात 13 जुलै 2023 पासून झालेली असून अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 25 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी एकूण 400 जागांसाठी भरती निघाली असून यामध्ये 100 पदे ही ऑफिसर साठी असतील. आणि उरलेली 300 पदे ही Skill 2 साठी भरली जाणार आहेत. तसेच याविषयी अधिक कोणतीही माहिती पहावयाची असल्यास अधिकृत वेबसाईटला भेट देऊन घेऊ शकता. आणि त्याविषयी संपूर्ण माहिती मिळू शकतात. आणि जाहिरात खाली पोस्टमध्ये नमूद केलेली आहे ती डाऊनलोड करून आपण पाहू शकता.

Bank of Maharashtra Recruitment 2023

एकूण रिक्त जागा – 400

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्यास सुरुवात –13 जुलै 2023
ऑनलाइन अर्ज करण्यास करण्यासाठी अंतिम दिनांक – 25 जुलै 2023

📝 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अधिकृत वेबसाईट – http://bankofmaharashtra.in/

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिसर स्केल III 100
शैक्षणिक पात्रता : (i)  कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणासोबत असावी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण असणे बंधनकारक आहे.]

2) ऑफिसर स्केल II 300
शैक्षणिक पात्रता : (i)  कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणासोबत पास आणि [SC/ST/OBC/PWD: 55% गुण घेऊन पास होणे आवश्यक आहे.]

वयाची अट काय ?
31 मार्च 2023 रोजी–  25 ते 38 वर्षे पर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे. OBC उमेदवारांना : 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS:–  ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-] अशाप्रकारे हे निश्चित करण्यात आलेले आहे. (Bank of Maharashtra Recruitment 2023)

📝बँक ऑफ महाराष्ट्र जाहिरात ची अधिसूचना वाचण्यासाठी – येथे क्लिक करा


📝ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी –  येथे क्लिक करा

Join WhatsApp Groupयेथे क्लिक करा

Read More… तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी 2023 | Talathi Bharti Syllabus And Booklist | Talathi Bharti – तलाठी भरती 2023


Leave a comment