दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर ; Board Exam Date 2024

Board Exam Date 2024 : माध्यमिक आहे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. तर दहावीची परीक्षा ही एक मार्चपासून सुरू होणार आहे. अशी माहिती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केलेले आहेत. बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. व ती 23 मार्च 2024 पर्यंत असेल. आणि इयत्ता दहावीची परीक्षा ही एक मार्च 2024 पासून सुरू होईल व 26 मार्च 2024 पर्यंत असेल.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced

20231227 075850 दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर ; Board Exam Date 2024

दहावीची परीक्षा– 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024
बारावीची परीक्षा – एक मार्च 2024 ते २६ मार्च 2024

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सध्याच्या सचिव अनुराधा ओक यांच्या सहीने जारी करण्यात आलेल्या नवीन निवेदनामध्ये याबाबत सर्व सविस्तर माहिती देण्यात आली असून त्याच्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( बारावी ) सर्वसाधारण आणि द्विलक्षी अभ्यासक्रम हा बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार 19 मार्च 2024 या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे.

आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी व्यवसाय अभ्यासक्रम बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 या कालावधीमध्ये पूर्ण होईल.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा शुक्रवार दिनांक एक मार्च 2024 ते मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे.

तसेच दहावी प्रत्याक्षित ,श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आणि बारावी प्रत्यक्षित, तोंडी, श्रेणी इत्यादी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती नुकतीच प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली असून दहावी आणि बारावी या दोन्हीही इयत्तांचे परीक्षेच्ये वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360