Crop Insurance : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना 25% भरपाई रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी संचालक यांनी जाहीर केली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पीक विमा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील सर्व आठही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे. (Crop Insurance)
Crop Insurance 2023
हे पण महत्त्वाचे वाचा..! 🛑📣💵👉 Crop Insurance Anudan : शेतकऱ्यांच्या बँकेत उद्यापासून पीक विमा जमा ..! पिक विमा कंपनीला सरकारचे आदेश
सर्वात प्रथम महाराष्ट्रातील पिक विमा जाहीर होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीड, सांगली, वाशिम, या जिल्ह्यातील पिक विमा आपल्यावर सुनावणी पूर्ण झालेली आहे. आणि कृषी मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार पिक विमा कंपन्या सांगली कोल्हापूर परभणी आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगाऊ विमा दिला जाणार असल्याची माहिती देखील दर्शवली जात आहे. अशाप्रकारे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात आगाव विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.(Crop Insurance)
महाराष्ट्र राज्य घरामधील 24 जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देणे विषयीचे आदेश दिलेले आहेत. मात्र पीक विमा कंपनीने याबाबत नकार दर्शवला होता परंतु, सरकारने दिलेल्या आदेश अनुसार कंपनी 21 दिवसाच्या आत मध्ये निर्णय घेतलेला असून त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे.