Crop Insurance Anudan : बीड जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पाऊस हा खूपच कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या निष्क्रियणीचे मूल्यमापन करून राज्य सरकारने बीड जिल्ह्यामधील 90 महसूल मंडळांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु पिक विमा कंपनीने आव्हान दिलेले होते.
राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांच्या या निर्णयाला फेटाळून लावलेले परंतु त्यानंतर किंवा कंपनीने राज्यस्तरावरील तांत्रिक सल्लागार समिती कडे असतील करण्यात आलेले होते. आणि या अपीलाचे सुनावणी आता झालेली असून सर्व शेतकऱ्यांना २५ टक्के अनुग्रह पीक विमा देण्याच्या आदेश हे पिक विमा कंपनीला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा येत्या दोन दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे. (Crop Insurance Anudan)

हे पण वाचा…! 🛑📝📣 👉 सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या

शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा वितरण करण्यासाठी प्रक्रिया दोन दिवसत सुरू करण्यात येणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दिला असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे.
अग्रीम पिक विमा साठी खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती सादर केलेली आहे. Crop Insurance Anudan
- पिक विमा कंपनीने बीड जिल्ह्यामधील एकूण 90 महसूल महामंडळांना 25% अनुदाने देण्याचा निर्णय दिला आहे. 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँकेत अनुदान जमा करण्यात येईल.
- पिक विमा कंपनीने आता राज्यस्तरावरील तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केलेली होती. परंतु याच्यावर सकारात्मक निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.
- राज्यातील तांत्रिक सल्लागार समितीने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीमविमा यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे तात्काळ आदेश देण्यात आलेले असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा विमा जमा करण्यात येईल.
- पिक विम्याची रक्कम ही दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे. (Crop Insurance Anudan)