राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली; “या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात” उद्यापासून पिक विमा जमा Crop Insurance News

Crop Insurance News : यावर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि राज्यात दुष्काळाचे देखील सावट पसरलेले आहे. तसेच हवामान प्रतिकूल हवामान मुळे त्यांच्या पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई ही सरकारकडून मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता.

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. त्या विमा धारक शेतकऱ्यांना कंपन्यांकडून 25 टक्के गौरक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळू लागलेली आहे. ती आगाऊ रक्कम शेतकऱ्यांचे खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश हे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कंपन्यांना दिलेले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांचा विमा मिळालेला नाही. त्यांना येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या विमा थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

1652508037647 1 राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली; “या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात” उद्यापासून पिक विमा जमा Crop Insurance News

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

कंपन्यांना दिवाळीपूर्वीच विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्याच्या आधी देण्यात आलेली होती. परंतु कंपन्यांनी त्यांच्या आदेश यांचे पालन केलेली नव्हती की ज्यामुळे महाराष्ट्र राज्य मध्ये खूप मोठ्या प्रमाणे आंदोलने झाली. आणि 2024 मध्ये निवडणूक ही तोंडावर आलेले असल्याने सरकारला शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलांनी उचलावी लागली आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना 2024 मधील निवडणुकांमध्ये आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी सरकारने ही पावली उचललेली असून शेतकऱ्यांना विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सांगितले आहे. की पिक विमा कंपन्यांना पुढील पंधरा दिवसाच्या आत मध्ये सर्व शेतकऱ्यांची विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत.

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

आणि जर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा पाठवला नाही. तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आता सरकार मदतीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम पाठवत आहे. यात पीक विम्याची सर्व दुष्काळाची भरपाई आणि अतिवृष्टी मुळे झालेल्या नुस्काण्याची मदत यांचा समावेश करण्यात आलेला असून पुढील पंधरा दिवसाच्या आत रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360