Crop loan 2024: खरीप हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop loan) वाटप हे लवकरच सुरू होणार आहेत. 2023 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 2024 साठी पीक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती
नुकतीच देण्यात आलेली आहे.
Monsoon Alart 2024: जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार ; पहा हवामान अंदाज..
पिक कर्ज घेताना, तुम्हाला प्रति हेक्टर किती मिळणार आहेत, पिकाच्या आकारासाठी तुम्हाला किती कर्ज मिळते आणि नियमानुसार तुम्हाला किती कर्ज मिळावेत याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहेत.
या वर्षासाठी (2024) नवीन पीक कर्ज (Crop loan) दर जाहीर करण्यात आले आहेत.2024 साठी पिक कर्ज वाटपाचे (हेक्टर) नवीन दर खालीलप्रमाणे आहेत.
(बँका या दराच्या 10% +- कर्जाचे वितरण करण्यास बांधील आहेत.)👇👇
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )
Crop loan – 2024 साठीचे नवीन दर
◆ कापूस – (बागायत्न) 76,000 प्रति हेक्टर 25. कापूस – (जिरायती) 65,000 प्रति हेक्टर
◆ सोयाबीन 54,000 प्रति हेक्टर
◆ तूर (जिरायती) 45,000 प्रति हेक्टर
◆ तूर (बागायती) 46000 प्रति हेक्टर
◆ मूग (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
◆ मूग (उन्हाळी) 27,000 प्रति हेक्टर
◆ उडीद (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
◆ भुईमूग (बागायत/उन्हाळी) ४९,००० प्रति हेक्टर
◆ भुईमूग (जिरायत) 46,000 प्रति हेक्टर
◆ सूर्यफूल (बागायत) 27000 प्रति हेक्टर
◆सूर्यफूल (जिरायत) 24000 प्रति हेक्टर
◆ तीळ (जिरायत) 24000 प्रति हेक्टर
◆ जवस (जिरायत) 25000 प्रति हेक्टर
◆मका (बागायती) 40,000 प्रति हेक्टर
◆मका (जिरायती) 35,000 प्रति हेक्टर
■ ऊस (आडसाली) 165000 प्रति हेक्टर
◆ऊस (पूर्व हंगाम) 155000 प्रति हेक्टर
◆ ऊस (चालू) 155000 प्रति हेक्टर
◆ ऊस (खोडवा) 120000 प्रति हेक्टर