भाऊ-बहिणी वडिलोपार्जित जमीन वाटून घेण्यास तयार नसतील तर, असा करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर, 100 टक्के कायदेशीर ( Distribution of land)

Distribution of land: नमस्कार मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा वाटा मिळत नसल्यामुळे खूप त्रास होतो. म्हणजेच घरातील सदस्य जमिनीची किंवा घराची वाटणी करण्यास तयार नसतील. तर आपण यावेळी आपला हिस्सा आपण कायदेशीर पद्धतीने आपल्या नावावर कसा करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.

घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास या पद्धतीने करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर – येथे क्लिक करा आणि Video पहा

मित्रांनो, जमिनीची वाटणी करण्यासाठी अनेक वेळा खूप अडचणी येत असतात. त्याचबरोबर जमिनीची वाटणी करण्यासाठी देखील खूप वेळ लागतो. यामुळे अनेक घरातील सदस्य जमिनीची वाटणी करण्यास नाकार देत असतात. मात्र तुम्हाला जर तुमचा हिसा तुमच्या नावावर करायचा असेल तर काय करायचे? तुमचा हिस्सा तुम्हाला कायदेशीर पद्धतीने कसा मिळेल? याबद्दल माहिती खालील प्रमाणे आहे.

सर्वात सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जमिनीच्या किंवा घराच्या प्रॉपर्टी बद्दल संपूर्ण कागदपत्रे गोळा करावयाची आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील वंशावळ ही बनवून घ्यावी. ही वंशावळ तुम्ही तहसीलदार करून घेऊ शकतात. त्याचबरोबर इत्यादी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Distribution of land

1652508037647 1 1 भाऊ-बहिणी वडिलोपार्जित जमीन वाटून घेण्यास तयार नसतील तर, असा करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर, 100 टक्के कायदेशीर ( Distribution of land)

घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास या पद्धतीने करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर – येथे क्लिक करा आणि पहा

Leave a comment

Close Visit Batmya360