राज्यातील 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; तुमचा जिल्ह्या आहे का? यादी पहा! ( Dushkali Anudan Maharashtra 2023-24 )

Dushkali Anudan Maharashtra 2023-24:  राज्यात यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप व रब्बी हंगामामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या प्रश्नाचा सामना करत शासनाने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर केली आहे. ज्या तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर झाली आहे, त्या शेतकऱ्यांना दुष्काळ सवलती मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या 15 जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार 2443 कोटी 22 लाख रु, वाटप करण्यात येणार आहे. राज्य सरकारने नवीन नियमानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत दुष्काळी अनुदान मिळणार आहे. Dushkali Anudan Maharashtra 2023-24

📣👉शासन निर्णय GR येथे क्लिक करून पहा..?

महाराष्ट्र सरकारने याबाबत 29/ फेब्रुवारी /2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून, राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना 2443 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे दुष्काळी अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार खालील प्रमाणे यादी पहा..? Dushkali Anudan Maharashtra 2023-24

🔸(नाशिक) मालेगाव, सिन्नर, येवला
🔸(धुळे ) शिंदखेडा
🔸नंदुरबार – चाळीसगाव
🔸जळगाव
🔸बुलढाणा – लोणार
🔸छत्रपती संभाजीनगर – सोयगाव
🔸जालना – भोकरदन – बदनापूर – अंबड – मंठा
🔸 धाराशिव – वाशी – लोहारा
🔸बीड – वडवणी – धारूर – अंबाजोगाई
🔸 पुणे – पुरंदर सासवड – बारामती – शिरूर – दौंड – इंदापूर
🔸 सोलापूरतील – सांगोला – करमाळाबार्शी – माळशिरस  – माढा
🔸 सातारा – वाई – खंडाळा
🔸 कोल्हापूर – हातकणंगळे – गडहिंग्लज
🔸सांगली –खानापूर – विटा – मिरज– शिराळा – कडेगाव
Dushkali Anudan Maharashtra 2023-24


📣👉शासन निर्णय GR येथे क्लिक करून पहा..?

Leave a comment

Close Visit Batmya360