केंद्र सरकारने सुरू केलेल्या E Shram Card Pension Yojana 2024 अंतर्गत ज्या नागरिकांनी आपले ई श्रम कार्ड बनवलेले आहे, त्यांना महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन दिली जाते आहे.
तुम्ही जर ई श्रम कार्ड बनवले आसेल, आणि तुम्हाला अजून पण e shram card चे 3000 रुपये भेटत नसेल, तर आर्टिकल काळजीपूर्वक वाचावे, जेणेकरून तुम्हाला पण लाभ घेता येईल.
E Shram Card अंतर्गत मिळणारी 3000 pension ही कोणाला मिळणार आहे? कशी मिळणार? त्यासाठी अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती पोस्ट मध्ये दिली आहे, पोस्ट वाचा आणि तुम्ही साठी पात्र आहात की नाही चेक करावे.
E Shram Card Pension Yojana 2024
अर्जदार व्यक्ती हा भारताचा नागरिक असावी.
अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षे असावेत.
वार्षिक उत्पन्न हे 1,50,000 रुपये पेक्षा कमी असावेत.
अर्जदार हा असंघटित कामगार असावाच.
E Shram Card Benefits (लाभ आणि फायदे)
ई श्रम कार्ड चे फायदे खालीलप्रमाणे आहेत: (फक्त पेन्शन योजना मर्यादित)
60 वर्षे वय झाल्यावर अर्जदार कामगाराला 3000 Pension दिली जात आहेत.
पती आणि पत्नी दोघेही ई श्रम कार्ड धारक असतील तर त्यांना एकत्रित 6000 Pension दिली जात आहे.
कामगाराचा मृत्यू झाला तर घरच्या व्यक्तींना 50% e shram card 3000 pension मिळत आहे.
E Shram Card 3000 Rs Pension Yojana Apply Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
- सूचना: अर्ज करताना श्रमिक उपस्थित असणे अनिवार्य, Biomatric Authorisation साठी अंगठा लागत आहे.
E Shram Card 3000 Pension Yojana Online Apply
Official Website : eshram.gov.in
- e shram card 3000 apply online साठी अधिकृत वेबसाईट वर जावे.
- उजव्या बाजूला Register on E Shram या पर्यायावर क्लिक करावे.
- Self Registration Page Open होईन.
- ई श्रम कार्ड साठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.
- मोबाईल नंबर, OTP Verification करून पुढे प्रोसेस पूर्ण करावे.
- पोर्टल वर तुमचा ई श्रम डॅशबोर्ड ओपन होईन.
- Application Form समोर येईल, फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरावी.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे Scan करून अपलोड करावीत.
- शेवटी एकदा E Shram Card Registration Form तपासून घ्यावे, माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि मग Submit करावे.
E Shram Card 3000 Rupees Online Apply
ई श्रम कार्ड पेन्शन साठी तुम्हाला जर स्वतः E Shram Card 3000 Apply Online करता येत नसेन, तर काळजी करू नका, तुम्हाला फक्त तुमच्या जवळील शहरात जायचे आहे, आणि तिथे CSC केंद्रात जाऊन E Shram Card Pension Yojana 2024 साठी अर्ज करण्याची विनंती करायची आहेत.
CSC केंद्र चालकाला वर सांगितल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे सुपूर्द करायचे आहे. फॉर्म भरताना त्या ठिकाणी थांबायचे आहेत, Biomatric Authorisation करावे लागते, एकदा फॉर्म पूर्ण भरून झाला की तुम्हाला CSC Centre द्वारे डायरेक्ट E Shram Card Download करून दिले जाईन.
तुम्ही जर E Shram Card 3000 Rupees साठी पात्र असान, तर तुम्ही अर्ज करताना जे बँक खाते दिलेले होते, त्या बँक खात्यावर सरकार द्वारे DBT मार्फत 3000 per month पाठवले जातात.