edible oil price: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम बजेट सादर केलेलं आहे, नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहेत खाद्यतेलाच्या वाढलेल्या भावामुळे घरगुती बजेट कोलमडत होते. मात्र आता नागरिकांना या संकटातून दिलासा मिळाला आहेत. गेल्या पंधरा दिवसांत खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झालेल्या असून, सोयाबीन तेलाचे दर १०९ रुपये प्रति किलोपर्यंत म्हणजेच तीन वर्षांआधीच्या पातळीवर आलेले आहेत.
खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण edible oil price change
शेंगदाणा तेल, मोहरी तेल, पाम तेल यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहेत. ऑक्टोबर अखेरपर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झालेला आहे. पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
जगातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार; पहा कोणत्या जिल्ह्यात जास्त परिणाम होणार IMD Mansoon Alert 2024
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती काय आहे?
तेल उत्पादक देशांमधील उत्पादन वाढ, आयात करांमधील बदल, आणि जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती यामुळे तेल उत्पादकांना आपल्या किंमती कमी कराव्या लागलेल्या आहेत. यामुळे ग्राहकांनाही याचा फायदा मिळत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की तेल उत्पादकांनी आणखी किंमती कमी करण्याची गरज आहेत, कारण गेल्या काळात झालेल्या वाढीची भरपाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे येत्या काळात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहेत.
केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्यावर आणलेले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहेत. मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशिया-युक्रेनमध्ये पाम, सोयाबीन व सूर्यफूलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहे.
लाडकी बहीण योजनेत आज 12 बदल! महिलांना मिळाला दिलासा ; पहा संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki Bahin Big Change
नागरिकांची प्रतिक्रिया
या बातमीने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. महागाईच्या सावलीतून थोडीफार सुटका मिळालेली आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे.
खाद्यतेलाचे नवे दर Edible Oil Rates
खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, 15 लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर पहा
महाराष्ट्र खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी सांगितलेले आहे की, गेल्या वर्षी शेंगदाणा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालेली होती. मात्र, यावर्षी तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे किमतीत घट होत आहेत. आगामी काळात या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहेत.
खाद्यतेलाच्या किमतीत 20 ते 30 रुपयांनी घट झाल्यामुळे घरगुती बजेटला दिलासा मिळू शकणार आहे.
सरकारच्या निर्णयांचा परिणाम
सरकारच्या अधिसूचनेनुसार, खाद्यतेल कंपन्यांनी तेलाच्या किमतीत 6% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 2024 पर्यंत खाद्यतेलाचे दर प्रति किलो ₹50 ने कमी होण्याची अपेक्षा आहे.
ब्रँड्सची प्रतिक्रिया
फॉर्च्युन: ₹5 प्रति लीटर कपात
जेमिनी: ₹10 प्रति लीटर कपात
ग्राहकांसाठी फायदे
अन्न आणि ग्राहक व्यवहार विभागाने कंपन्यांना खाद्यतेलांवरील एमआरपी कमी करण्याचा सल्ला दिला आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या स्वयंपाक खर्चात मोठी बचत होणार आहे.
सोयाबीन तेल – 1790
सूर्यफूल – 1710
शेंगदाणा तेल – 2540
Edible Oil Rates
नवीन बातमी समोर