Farmer Will get 50 Thousand Money Maharashtra :- शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारी याविषयी महत्त्वाचं असं अपडेट समोर आलेला आहेत. जे शेतकरी राज्यभरातील नियमित कर्ज परतफेड करतात म्हणजेच पीक कर्ज परतफेड करत असतात. या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजाराचे प्रोत्साहन दिले जाणार आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेली होती. नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या 2023 मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजाराचा प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यासाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला Farmer Will get 50 Thousand Money Maharashtra
📣👉 शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान ( Farmer Loan Subsidy 2024 )
Farmer will get 50 Thousand Money :-राज्यात एकूण 153 लाख शेतकरी असून शेती व शेती निगडित कामांकरिता शेतकरी व्यापारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. बरेच शेतकरी त्या कर्जाची नियमितपणे त परतफेड करतात. पण बरेच शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. 2023 मध्ये राज्यामध्ये अवेळी पाऊस झाल्याने शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. Farmer Will get 50 Thousand Money Maharashtra
आणि या शेतकऱ्यांसाठी जे नियमीतपणे कर्जाची परतफेड करत असतात,अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार असा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला होता. 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रमाणे शासनाने निर्णय 50 हजार अनुदान देऊन वाटपाला मंजुरी देण्यात आली आहेत.( Bank account money farmer )
( money bank account )