1 सप्टेंबर पासून या नियमात होणार बदल, वाचा दैनंदिन जीवनावर काय होणार परिणाम? Financial Rules 1 September

Financial Rules 1 September: प्रत्येक वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आपलेआर्थिक बजेट ठेवत असते. आर्थिक संबंधातील सप्टेंबर महिन्यात बऱ्याच गोष्टीतील शेवटची मुदत देखील दिलेली आहेत. या महिन्यात नागरिकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. पैशा विषयी बदलणाऱ्या नियमाबद्दल जाणून घेणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असते.

Financial Rules

राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG Gas सिलेंडर चे दर ठरवत असतात. परंतु यावेळी शासनाने एक आठवडा अगोदरच या गॅस च्या दरात सुमारे 200 रुपयांनी घट केली आहेत. याचा फायदा सामान्य नागरिकांना नक्कीच होत आहेत. त्यामुळे व्यवसाय करत असलेल्या कंपन्या देखील सिलिंडर च्या दरात कपात करू शकते. ( Financial Rules 1 September )

सिलिंडर चे दर निश्चित –

LPG Gas म्हंजे घरात वापरल्या जाणाऱ्या गॅस च्या किमती या महिन्याच्या एक तारखेला जाहीर केल्या जाते. मात्र सरकारने सणाचे अवचित साधून नागरिकांना एक आठवडा अगोदरच गॅस किंमती 200 रुपयांनी कमी केल्या आहे. मात्र देशात या गॅस वरील नवीन किंमत ही एक सप्टेंबर पासूनच लागू करण्यात आलेले आहे.

: रेशन मध्ये आता तांदुळा ऐवजी मिळणार या पाच वस्तू

क्रेडिट कार्ड वरील अटींमध्ये बदल -(CHANGES IN CREDIT CARD TERMS ) 1 सप्टेंबर 2023 पासून बऱ्याच बँकांनी आपल्या क्रेडिट कार्ड च्या अटी मध्ये बडल केले आहेत. Axis magnis Credit card वरील अटी आणि नियम हे देखील 1 सप्टेंबर पासून बदलले गेले आहे. अॅक्सिस बँकेच्या अधिकृत माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2023 या तारखेपासून व्यवहार EDGE पॉइंट्ससाठी किंवा वार्षिक कर माफीसाठी पात्र ठरणार नाहीत. बदलेल्या नियमानुसार Axis Bank Magnus Credit कार्ड ग्राहकांना 1 सप्टेंबर 2023 पासून 1,50,000 रुपये एकूण मासिक खर्चावर प्रत्येक 200 रुपये व्यवहारावर 12 EDGE रिवॉर्ड पॉइंट्स देणार आहेत. ( Financial Rules 1 September )

मोफत होणार आधार कार्ड अपडेट –

UIDAI ने आता आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत दिलेली आहेत. दिलेल्या मुदतीमध्ये जर आपण आधार अपडेट करणार असल तर आपले आधार कार्ड हे पूर्णपणे निःशुल्क अपडेट केले जाणार आहेत.

2000 हजार रुपयांची नोट बदलण्याचा शेवटचा दिवस –

संपूर्ण भारतात RBI ने 2000 हजार ची नोट बदलून घेण्यासाठी सर्वानाच 4 महिन्याची मुदत देण्यात आलेली होती. 2000 रुपयाची नोट ही आपल्याला त 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेता येणार आहे. किंवा आपण बँकेत त्या 30 सप्टेंबर पर्यंत जमा करू शकतात.

कॅनरा बँक ची ऑफर –

कॅनरा बँक ही 3 डोर स्टेप सेवेवर कोणतेच सेवा शुल्क आकारत नाहीत. ही ऑफर फक्त 31 ऑगस्ट पर्यंतच .

लडकी बहीण योजना यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा

पॅनकार्ड – आधारकार्ड लिंक –

बचत खाते असणाऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत आपले पॅनकार्ड हे आपल्याच आधारकार्ड सोबत लिंक करण्याची मुदत देण्यात आलेली आहेत. असे जर आपण केले नाहीत तर आपले बँक खाते बंद केले जाऊ शकतात

D Mat E- KYC DOCUMENTS –

जे नागरिक ट्रेडिंग करत आहेत. त्यांना सेबी ने आपले वांरसाचे 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिली आहेत.

SBI ची नवीन योजना –

भारतीय स्टेट बँकेने वुई केअर योजनेची मुदत वाढवून 30 सप्टेंबर ही शेवटची मुदत दिलेली आहे. ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येते. या योजनेमध्ये गुंतवणूक करणारे ज्येष्ठ नागरिक हे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.50% व्याजदर मिळतो. ( Financial Rules 1 September )

Financial Rules

Leave a comment

Close Visit Batmya360