सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; आजचे सोन्याचे  लाईव्ह बाजारभाव पहा! Gold Rate Today

Gold Rate Today:  सोने-चांदीच्या बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. सराफा बाजाराने जाहीर केलेल्या नवीन किमतींनुसार, सोन्याचा भाव 750 रुपयांनी तर चांदीचा दर 1200 रुपयांनी घसरले आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 72,000 रुपये आणि चांदीचा दर हा 96,000 रुपयांच्या पुढे गेलेला पहायला मिळत आहे.

वेगवेगळ्या शहरांतील सोन्याच्या किमती Gold Rate Today

22 कॅरेट सोन्याची किंमत:  दिल्ली, जयपूर, लखनौ – 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम

24 कॅरेट सोन्याची किंमत: मुंबई, पुणे – 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम  दिल्ली, जयपूर, लखनौ – 72,910 रुपये प्रति 10 ग्रॅम

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

18 कॅरेट सोन्याची किंमत: दिल्ली – 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम मुंबई, कोलकाता – 54,570 रुपये प्रति 10 ग्रॅम
सोन्याचे प्रकार आणि शुद्धता सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी भारतीय मानक संस्थेकडून हॉलमार्क दिले जातात. सोन्याची शुद्धता कॅरेटच्या माणानुसार मोजली जाते.

जगातील सर्वात मोठ चक्री वादळ महाराष्ट्राला या दिवशी धडकणार पहा आजचे हवामान Monsoon alert

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. त्यावर 999 असा हॉलमार्क असतो.
22 कॅरेट सोने 91.6% शुद्ध असते आणि त्यावर 916 हा हॉलमार्क असतो.
18 कॅरेट सोने 75% शुद्ध असते आणि 750 हा हॉलमार्क असतो.
22 कॅरेट सोने सर्वाधिक विकले जाणारे आहे. या सोन्यामध्ये तांबे, चांदी आणि जस्त यांसारखे इतर धातू मिसळून सोने अधिक मजबूत करण्यात येत असते.

खरेदी करण्याची संधी शुक्रवारी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने खरेदीसाठी ही योग्य संधी आलेली आहे. लग्न किंवा कोणत्याही फंक्शनसाठी सोन्याची खरेदी करण्याची योजना असल्यावर, नवीन किमतींनुसार खरेदी करणे फायदेशीर ठरेन. तसेच, चांदीच्या किमतींत ही घसरण झाल्याने चांदी चेही दागिने खरेदी करणे परवडणारे झालेले आहेत. ( Gold Rate Today )

Mahila Samman Yojna 2024: सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार 1000/- रुपये; येथे पहा सविस्तर माहिती!

बचत आणि गुंतवणूक म्हणून सोन केवळ दागिन्यांसाठीच नव्हेत तर बचतीची गुंतवणूक म्हणूनही सोन्याची मागणी असतेच. अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मानले जाते. त्यामुळेच लग्नासारख्या प्रसंगाव्यतिरिक्तही सोन्याची खरेदी केली जाते.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

सोन्याच्या किमती पुढील काळात कशा राहतीन याबाबत अंदाज बांधणे खुप कठीण आहे. मात्र, बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याच्या घसरलेल्या किमतींमुळे सोने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. ( Gold Rate Today )

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा आणि जाणून घ्या

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️