7 ते 11 मे दरम्यान राज्यात या ठिकाणी होणार आवकाळी पाऊस! imd weather forecast

Imd weather forecast: मराठवाड्यामध्ये पावसाचा डोलारा पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसाचे सामर्थ्य वाढणार आहे. असे दिसते आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची लाटा उसळणार आहेत. मराठवाडा विभागामधील उदगीर, अहमदपूर, देगलूर, नांदेड, परभणी, उमरखेड, पुसद या भागात वातावरणात बदल घडत असल्याचे दिसून येत आहेत.

विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. विदर्भात सुरुवातीला पावसाचा जोर जाणवणार असून नंतर हा वातावरण मराठवाड्याकडे कोसळणार आहेत. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. imd weather forecast

जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रात येणार? लगेच जाणून घ्या; आजचा हवामान अंदाज! weather forecast

महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही पाऊस वातावरणातील बदल हळूहळू विदर्भानंतर मराठवाड्यामध्ये व त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात होणार आहेत. हा वातावरण दिवसेंदिवस बळकट होत जाणार आहे. सुरुवातीच्या एक-दोन दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या मध्यभागी पावसाचा जोर जाणवणार असल्याची स्थिती दिसते आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

शेतकऱ्यांनो करा खबरदारी
ज्या शेतकऱ्यांची शेतात अजून काही कामे बाकी आहेत. पुढील काही दिवसांत दरवेळी पावसाच्या स्थितीचे अद्ययावत माहिती देण्यात येईल. imd weather forecast

weather forecast today: ७ ते ११ मे या भागात होणार मुसळधार पाऊस; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा!

वातावरणातील बदल स्पष्ट दिसते आहे. निर्मला, निजामाबाद, देगलूर, उदगीर या भागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झालेली आहेत. तसेच लातूर, बीड, तुळजापूर, सोलापूर भागातही वातावरणात पावसामुळे होणाऱ्या बदलांची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागलेली आहे.

राज्यभरात वातावरणातील बदल वेगाने होत असून लवकरच सर्वत्र पावसाची लाट उसळणार आहेत. imd weather forecast

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️