महाराष्ट्रमधील Jalna: 29 वी महानगरपालिका घोषित | 29 वी महानगरपालिका कोणती? याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 27 वी महानगरपालिका कोणती आहे? 28 वी महानगरपालिका कोणती? तसेच नव्याने घोषित करण्यात आलेल्या “29 वी महानगरपालिका कोणती” याविषयी सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
महाराष्ट्रातील याची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना नगर परिषदेचे नव्याने रूपांतर आता महानगरपालिकेमध्ये करण्यात आले आहे आणि अशा प्रकारचा आदेश हा महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नगरपालिकेचे रूपांतर हे महानगरपालिकेमध्ये करण्यासाठी राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग आलेला होता तसेच जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.
Jalna: 29 वी महानगरपालिका घोषित | 29 वी महानगरपालिका कोणती आहे
महाराष्ट्र राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या जालना नगरपालिकेचे रूपांतर हे महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेले आहे त्यामुळे या माहितीमुळे मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणारा असून याचा जालना महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता त्यामुळे हा निर्णय सरकारच्या विचाराधीन हा पूर्वीपासूनच होता.
त्यामध्ये जालना जिल्हा म्हणले की एक वेगळीच ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये स्टील इंडस्ट्रीमुळे आणि बांधकामासाठी लागणारी स्टील हे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मोठे प्रमाणावर जिल्ह्यातून निर्यात केली जाते. त्यामुळे शहराला मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उलाढाल करण्यामुळे त्यामुळे जालना जिल्ह्याला एक नवीन वेगळ्या प्रकारची ओळख मिळालेली असून जालना ही नव्याने 29 महानगरपालिका घोषित करण्यात आलेली आहे.
राज्य सरकार मार्फत नव्याने जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आलेली आहे तसेच जालना जिल्ह्यातील स्टील इंडस्ट्री हब हे महाराष्ट्र नव्हे तर भारतातही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असल्याने आहे. जालना जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ती म्हणजे दर्जेदार प्रकारचे बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांचीही मोठ्या प्रमाणावर या कंपन्यांमुळे जालना जिल्ह्याला एक वेगळाच प्रकारची ओळख प्राप्त झालेली आहे. ची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली असल्याने विकासाच्या दृष्टीने जालना ही एक नवीन आणि वेगळी महानगरपालिका निर्माण करण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीने पूर्वीपासून दूर धरलेलं होता. मुळेच जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांची यादी
अ.क्र. | महानगरपालिकेचे नाव | जिल्हा | स्थापना |
---|---|---|---|
1 | बृहन्मुंबई महानगरपालिका | 1888 | |
2 | पुणे महानगरपालिका | 1950 | |
3 | नागपूर महानगरपालिका | 1951 | |
4 | ठाणे महानगरपालिका | 1982 | |
5 | पिंपरी –चिंचवड महानगरपालिका | 1982 | |
6 | नाशिक महानगरपालिका | 1982 | |
7 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका | 1982 | |
8 | वसई विरार महानगरपालिका | पालघर | 2009 |
9 | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका | छत्रपती संभाजीनगर | 1982 |
10 | नवी मुंबई महानगरपालिका | 1992 | |
11 | सोलापूर महानगरपालिका | 1964 | |
12 | मीरा भाईंदर महानगरपालिका | ठाणे | 2002 |
13 | भिवंडी निजामपूर महानगरपालिका | ठाणे | 2002 |
14 | अमरावती महानगरपालिका | 1983 | |
15 | नांदेड वाघाळा महानगरपालिका | 1997 | |
16 | कोल्हापूर महानगरपालिका | 1972 | |
17 | अकोला महानगरपालिका | 2001 | |
18 | उल्हासनगर महानगरपालिका | ठाणे | 1998 |
19 | सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका | 1998 | |
20 | मालेगाव महानगरपालिका | 2003 | |
21 | जळगाव महानगरपालिका | 2003 | |
22 | लातूर महानगरपालिका | 2011 | |
23 | धुळे महानगरपालिका | 2003 | |
24 | अहमदनगर महानगरपालिका | 2003 | |
25 | चंद्रपूर महानगरपालिका | 2011 | |
26 | परभणी महानगरपालिका | 2011 | |
27 | पनवेल महानगरपालिका | रायगड | 2016 |
28 | इचलकरंजी महानगरपालिका | कोल्हापूर | 2022 |
29 | जालना महानगरपालिका | 2023 |
महानगरपालिका FAQ
Q. महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहेत?
Ans: महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत.
Q. 29 वी महानगरपालिका कोणती?
Ans:महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका म्हणून जालना ही नव्याने महानगरपालिका घोषित करण्यात आलेली आहे.
Q. महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती?
Ans: इचलकरंजी (कोल्हापूर) ही महाराष्ट्रातील 28 महानगरपालिका आहे.
Q. महाराष्ट्रातील 27 वी महानगरपालिका कोणती आहे?
Ans: पनवेल (रायगड) ही महाराष्ट्रातील 27 महानगरपालिका आहे.
Q महानगरपालिका किती लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते?
Ans: दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या केलेल्या भागात महानगरपालिका स्थापन करता येते.
Q. बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली?
Ans: 1889 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
Q. ठाणे जिल्ह्यात महानगरपालिका किती आहेत?
Ans: ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिकेची संख्या ही ठाणे जिल्ह्यात आहे.
Q. महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे?
Ans: महाराष्ट्रातला 28 महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आहे.
Q. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका?
Ans: महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका बृहन्मुंबई असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1888 मध्ये झालेली आहे.