जलसंपदा विभागात विविध संवर्गातील 4497 जागांसाठी महाभरती 2023 ; असा करा ऑनलाईन अर्ज..! | Jalsampada Vibhag Bharti


Jalsampada Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागा मध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 नोव्हेंबर 2023 आहे.  WRD Maharashtra Recruitment 2023

20231108 134625 जलसंपदा विभागात विविध संवर्गातील 4497 जागांसाठी महाभरती 2023 ; असा करा ऑनलाईन अर्ज..! | Jalsampada Vibhag Bharti
जलसंपदा विभाग मध्ये विविध संवर्गातील 4497 जागांसाठी महाभरती 2023 ! Jalsampada Vibhag Bharti

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :  खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 नोव्हेंबर 2023 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

अर्ज प्रक्रिया : जाहीरात दिल्याप्रमाणे  पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://wrd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 03 नोव्हेंबर 2023 पासून दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा


🛑👨‍🎓📣 अधिकृत वेबसाईट: wrd.maharashtra.gov.in

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार


🛑👨‍🎓📣ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

Leave a comment