Kisan Yojana List: पी एम किसान योजना 18 वा हप्ता यादी जाहीर; तुमचे नाव पहा

Pm kisan 178h beneficiary list शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पिएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या वितरणाची पुर्ण तयारी केलेली आहे. राज्य सरकारने ई-केवायसी पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठवलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता फेब्रुवारी अखेरीस वितरीत करण्यात येणार आहेत. (Pm kisan 18’th instalment date)

पिएम किसान योजनेच्या अपडेट केलेल्या यादीमध्ये राज्यातील 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी ई-केवायसी पुर्ण नसल्याने पिएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यापासुन वंचित राहणार आहेत. सध्या केंद्र सरकारचे सुरू असलेली विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत सामील होऊन 05 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमची ई-केवायसी पुर्ण करुन योजनेचा लाभ घेऊ शकतात. ईकेवायसी पुर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे थकित हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहेत.

पिएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या नवीन अपडेट केलेल्या याद्या तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहु शकतात. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा 18 वा हप्ता वितरित होणार आहेत. यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करावी

PM किसान १८ वा हप्ता यादी पहा – येथे क्लिक करा

पिएम किसान योजनेची नवीन अपडेट झालेली यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पिएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी.
(Pmkisan.gov.in)

त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व त्यानंतर गावाचे नाव निवडून get report वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ई-केवायसी पुर्ण असलेल्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहता येईन…

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360