लाडकी बहिण योजनेचे 3,000 हजार झाले जमा, मिळाले नसल्यास तात्काळ हे काम करा Ladki bahin big update

Ladki bahin big update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अंतर्गत आज दोन हप्त्याचे पैसे एकाच दिवशी महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आज महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. त्यांनी तात्काळ खालील काम करून घ्यावेत. लाडकी बहिण योजनेचे 3000 हजार मिळाले, Ladki bahin big … Continue reading लाडकी बहिण योजनेचे 3,000 हजार झाले जमा, मिळाले नसल्यास तात्काळ हे काम करा Ladki bahin big update