Ladki Bahin Mobile Gift!  लाडक्या बहिणींना खरंच मोबाईल गिफ्ट मिळणार का? पाहा तुम्हाला मिळणार का मोबाईल?

Ladki Bahin Mobile Gift New : सध्या राज्यात माझी लाडकी बहीण योजना धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारं महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यात महिलांना मिळालेला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर एकूण ५  महिन्याचे तब्बल 7,500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नसेल तर 10 ऑक्टोबर पर्यंत मिळून जाणार आहेत. त्यातच, सध्या राज्यात सोशल मीडियावर लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार अशी तुफान चर्चा गाजते आहे. खरंच मोबाईल मिळणार काय? कोणत्या महिलांना मिळणार? काय आहे सत्य परिस्तिथी सर्व माहिती या पोस्टमध्ये..

राज्य सरकारं लाडकी बहीण योजना सुरू करून खूप मोठ योगदान महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिलेलं आहेत. राज्य सरकारच कौतुक करावं तेवढं कमीच. कारण पहिल्यांदाच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक उत्कृष्ट योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारवर अनेक टीका झाल्या, मात्र शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पार पाडलेली असून लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर पर्यंत एकूण पाच हप्त्याचे 7,500 जमा झालेले आहेत.

: या लडकी बहिणींना सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज!

लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार अशी चर्च सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. परंतु, राज्य सरकारने लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट देण्यासाठी कोणताही जीआर (GR)  शासन निर्णय काढला नसून, लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार चुकीची माहिती प्रसारित होते आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट देण्यासाठी कोणतीही अधिकृत वेबसाईट किंव्हा लिंक देण्यात आलेली नाही. त्यामुळे, लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा व फॉर्म भरा असे मॅसेज येत असेल तर अश्या मॅसेज पासून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सतर्क राहावे त. फेक लिंक मुळे किंव्हा फेक माहितीमुळे राज्यातील लाडक्या बहिणींचे बँक खते रिकामे देखील होऊ शकते. त्यामुळे महिलांनी सतर्क राहावेत.

कुढलीही योजना सुरू होण्याअगोदर त्या योजनेचा जीआर (GR) काढल  जात असतो. लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार अशा जीआर (GR) निघालेला नसून, सध्या सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित होत आहेत. त्यामुळे अर्ज भरताना वेबसाईट राज्य सरकारची आहे का याची खात्री करूनच अर्ज करावे असे आवाहन करण्यात येते आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360