लाडक्या बहिणींना खुशखबर; जानेवारीच्या हप्त्याची तारीख निश्चित, “या तारखेला” मिळणार 1500 रूपये

लाडकी बहिण योजना ; महाराष्ट्र सरकारने (जुलै 2024) मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहेत. या योजनेत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जात आहे आतापर्यंत या योजनेचे ६ हप्ते महिलांना मिळाले आहेत. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ निकष (अटी, शर्ती) लावल्या आहेत. (Ladki bahin news 2025)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यापूर्वी चा हफ्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता. आता जानेवारीचा हप्ता 26जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरु होणार आहेत आणि 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जानेवारी चा हप्ता जमा होणार आहे. लाडकी बहिण योजना अशीच सुरू राहणार असून दर महिन्याला लाभार्थी महिलांना हप्ते मिळत राहतील असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहेत.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील मंत्री आदिती तटकरे प्रतिक्रिया दिलेली आहे. आधीसुद्धा याबाबत बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहेत. येत्या अर्थसंकल्पात योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार केला जाणार आहे. या महिन्यात 1500 रुपयांचा लाभ दिला जाईल त्यासाठी 3690 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहेत, असेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हंटले आहेत.

1000417114 लाडक्या बहिणींना खुशखबर; जानेवारीच्या हप्त्याची तारीख निश्चित, “या तारखेला” मिळणार 1500 रूपये

जुलै 2024 पासून लाडकी बहिण योजना सुरू आहेत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करून योजनेत रक्कम वाढवण्याबाबत महत्त्वाचे बदल केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यावर दिलेले आहेत.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️