लडकी बहीण योजना; या महिलांना मिळाले 7,500 रुपये ; यादी जाहीर Ladki Bahin Yojana Approval List

अजित पवार यांनी परळी येथे झालेल्या नुकतेच प्रचार सभेमध्ये घोषित केलेले आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी परळीत मधून केलेली होती.

  • मित्रांनो, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे मिळून एकत्रित 3 हजार रुपये आणि दिवाळी बोनस 2500 अशा प्रकारे 5500 रुपये जमा करण्याचे काम सुरू असतानाच नवीन माहिती पुढे आलेली आहे की महिलांना आतापर्यंत एकूण 7500 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला यातील कोणताही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही खाली लाडकी बहिण योजनेची वेबसाईट नमूद केली आहे तेथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात. आणि येथे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही हे देखील तुम्ही तपासू शकतात.

त्यामुळे ज्या महिलांना या अगोदर हप्ते मिळालेले नाहीत त्या हप्त्यासोबतच पुढील दोन हप्त्याचे पैसे देखील अगोदरच देणार येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलेली असल्यामुळे महिलांना पुढील 3000 आणि मागील काही पैसे उरलेले असल्यास सर्व रक्कम एकत्रित रित्या महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

मशीन 100 टक्के अनुदानावर मिळवा! ऑनलाईन अर्ज सुरु

तिसऱ्या हप्त्या करता पात्र असणाऱ्या महिला
महाराष्ट्र शासन लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार ( ) आहे. तिसऱ्या आठवड्याचे पैसे मिळण्यासाठी महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेला असावा आणि तो अर्ज मंजूर झालेला असावेत. अशा अर्ज मंजूर झालेल्या महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे दिले जातीन.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

अर्जदार महिलेसाठी तिचे बँक खाते आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहेत, अन्यथा तिला ही योजना मिळणार नाहीत. अर्ज मंजूर झाल्यानंतर महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करणे गरजेचे आहेत, कारण महाराष्ट्र सरकार केवळ आधार जोडलेल्या खात्यातच योजनेचे पैसे जमा करतात..

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन केले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हा पैसा वेळेत जमा होऊ शकला नाही. नवीन माहितीनुसार, या योजनेचा तिसरा हप्ता या आठवड्यामध्ये आणि ऑक्टोबर शेवटपर्यंत पर्यंत रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

तुमचे लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करावी.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. जर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल आणि अर्जाची स्थिती तपासायची असेन, तर खालील काही सोप्या स्टेप्सचा वापर करून तुम्ही ती पाहू शकतात

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate
  • सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://ladakibahin.maharashtra.gov.in जावयचे आहे.
  • त्यानंतर, अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करावेत.
  • लॉगिन केल्यानंतर, “Applications Made Earlier” या पर्यायावर क्लिक करावेत.
  • आता तुम्हाला केलेले अर्ज दिसतीन. अर्जाच्या स्थितीमध्ये “PENDING” असे दिसत असेल, म्हणजेच तुमचा अर्ज तपासणे बाकी आहेत.

जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये “RE-SUBMIT” असे दिसत असेल, तर तुमचा अर्ज काही त्रुटींमुळे रद्द केला गेला आहेत. तुम्हाला त्या त्रुटी सुधारून अर्ज पुन्हा सादर करावा लागेल.

जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीत “पुन्हा सादर करा” असे दिसत असेन, तर याचा अर्थ तुमचा अर्ज त्रुटीमुळे रद्द झाला आहे. तुम्हाला त्या त्रुट्या दुरुस्त करून अर्ज पुन्हा सादर करावा लागेन.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360