ladki Bahin Yojana Form: लाडकी बहिन योजनेचा अर्ज असा असेल तर होईल रद्द

ladki Bahin Yojana Form पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातीन. आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र या योजनेचे तीन-चार शासन निर्णय आले असल्याने प्रत्येक जीआरमध्ये वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक महिलांनी घाईघाईने अर्ज केल्याने आणि अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती नसल्याने कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड झाले असल्याची शक्यता आहेत. (ladki Bahin Yojana Form 2024)

लाडकी बहिन योजनेसाठी तुमचा अर्ज योग्य आहे का? ते तपासा, तुमचा अर्ज बरोबर नसेल तर एकदा अर्ज दुरुस्त करता येणार आहेत. लाडकी बहिन योजनेच्या अर्जात एकदाच सुधारणा करता येतील. त्यामुळे, अर्जात कोणतेही बदल करावयाचे असल्यास ते काळजीपूर्वक आणि योग्यरित्या करणं  आवश्यक आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

लाडकी बहिण योजना कोणते अर्ज रद्द होणार आहेत?

लाडकी बहिन योजनेसाठी अर्जाची कागदपत्रे अपलोड करताना आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या दोन्ही बाजूचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहेत. तुम्ही फक्त एक बाजू अपलोड केल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतात. जर तुम्ही आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या एकाच बाजूचा फोटो देखील अपलोड केला असेल तर तुमचा अर्ज रद्द होण्यापूर्वी तुम्ही तो देखील दुरुस्त  करणे आवश्यक आहे (ladki Bahin Yojana Form)

लाडकी बहिन योजनेचा अर्ज रद्द होण्यापूर्वी म्हणजेच तो प्रलंबित (pending) असताना तुमचा अर्ज दुरुस्त करावेत. या नारी शक्ती धुत ऍप्लिकेशनमधून तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकतात. अर्ज दुरुस्त करताना काळजी घ्या कारण अर्ज एकदाच अपडेट केला जाऊ शकतो. अर्ज दुरुस्त करण्यापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या दोन्ही बाजूंचा फोटो सेव्ह करा आणि नंतरच अर्ज अपडेट करावेत.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

अर्ज कसा दुरुस्त करायचा याबद्दल अधिक माहितीसाठी, खालील YouTube व्हिडिओ पहावा!

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️