लाडकी बहिण योजनेचे 4,500 रूपये कधी? आणि कोणाला मिळणार? पहा – आदिती तटकरे Ladki Bahin Yojana Instalment

Bahin Yojana Instalment: या वर्षात 2024 मध्ये सर्वात लोकप्रिय झालेली योजना म्हणजेच लाडकी बहिण योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे तसेच ज्यांच्या कुटुंबात नोकरदार नाही अशा महिलांना दर महिन्याला 1500 रूपये याप्रमाणे वार्षिक 18000 रूपये दिले जाणार आहेत.

या योजनेतुन महिलांना घरखर्च तसेच मुलांचे शिक्षण व सर्वागीण विकासासाठी काही हातभार लागणार आहे. आणि महिलांचे घरातील व समाजातील दर्जा वाढेल या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहेत.आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1 कोटी 65 लाख महिलांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना लाडकी बहिण योजनेचे दोन महिण्याचे 3000 रूपये मिळाले आहे. तसेच काही महिलांना अर्ज अप्रोवल असताना सुद्धा योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.

1000391066 भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली
भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली

लाडकी बहिण योजनेचे पैसे दोन टप्प्यात मिळुन 01 कोटी 65 लाख महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत तरी ज्या महिलांच्या खात्यात अद्याप लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांना या महिलांत म्हणजेच सप्टेंबर मध्ये 4500 हजार रुपये मिळतील तसेच ज्या महिलांना 3000 रूपये मिळाले आहेत अशा महिलांना 1500 रूपये मिळतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहेत.

लाडकी बहीण योजना सुधारित शासन निर्णय आणि नवीन घोषणा पहा

तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर झाला असेल व तुमचे आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव असेन तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही सप्टेंबर मध्ये तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जर तुमच्या बॅंकेला आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर लवकरात लवकर करुन घ्यावे. कारण लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे थेट आधार लिंक खात्यात जमा केले जाणार आहे. त्यासाठी आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव्हेट आवश्यक आहे.

Ladki bahin yojna
लाडकी बहीण योजनेचे “या महिलांचे पैसे बंद होणार! परत वसुली होणार; महिलांसाठी मोठी बातमी पहा

तसेच जर कुणाचा नवीन अर्ज भरणे बाकी असेन तर तुमच्या अंगणवाडी सेविका कडे संपर्क करा कारण यापुढे फक्त अंगणवाडी सेविकांना अर्ज भरता येणार आहेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360