Ladki Bahin Yojana | महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana) सुरू केलेली असुन लवकरच 2100 रूपये मिळणार आहेत. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखांच्या आत आहेत, अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात.
महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना 1500 नव्हे तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली होती. त्यामुळे आता सरकार आल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहेत.
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) मोठी अपडेट आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आलेली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली.
निवडणूक जिंकल्यानंतर लगेच मोठा निर्णय, लाडक्या बहिणींना ‘या तारखेला’ डिसेंबर चे 2100 रुपये मिळणार
…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत
या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली होती. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहेत.
जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील, आणि अर्ज पुन्हा भरला नाहीत तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहेत. यामुळे त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलेले आहेत.