लाडकी बहिण योजना: या महिलांना पुढचा हप्ता येणार नाही, नवीन नियम लागू पहा Ladki Bahin Yojana New Rules

लाडकी बहिण योजनेमध्ये अनेक नवनवीन गैर व्यवहार आणि डुप्लिकेट कागदपत्रे अपलोड करुन अर्ज भरल्याचे प्रकार समोर आलेले आहे. त्यामुळे सरकारने सर्व कागदपत्रांची परत एकदा छाननी करून जे बनावट म्हणजे खोटे कागदपत्रे जोडून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहे. असे लाभार्थी या योजनेतून रद्द करण्यात येणार आहेत. लाडकी बहिण योजनेतुन कोणत्या महिला अपात्र होणार तसेच यामध्ये कोणता नवीन नियम लागू केला याबाबत माहिती पाहूयात.

लाडकी बहिण योजनेमध्ये खालील प्रमाणे केलेल्या महिलांचे पुढील हप्ते कायमचे बंद होणार आहेत

1) लाडकी बहिण योजनेमध्ये अनेक महिलांनी डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून अर्ज भरलेले आहे तरी डुप्लिकेट कागदपत्रे सादर करून केलेले अर्ज कायमचे बाद होणार आहेत.

2) एकाच महिलांचा दोन वेळा फार्म भरलेल्या असेल तर हे अर्ज सुद्धा बाद केले जाणार आहे. कागदपत्रांत थोडा बदल करून अनेक महिलांनी दोन वेळा फार्म भरलेले आहे.

: लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता, तारीख फिक्स! लगेच चेक करा

3) अनेक महिलांना पीएम किसान, नमो शेतकरी यासारख्या योजनांचा लाभ मिळत आहेत. पीएम किसान, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र होतील असे सांगितले आहेत. परंतु ज्या महिला निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्या महिला लाडकी बहिण योजनेतुन बाद होणार आहेत.

4) ज्या महिलांनी अर्ज करताना बॅंकेचे Join Account क्रमांक दिला आहेत. अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाहीत तरी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडा त्यानंतर योजनेचा लाभ मिळेन.

वरील प्रमाणे शासनाने लागू केलेल्या नियमावली विरुद्ध जर महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना अर्जाची छाननी पुर्ण झाल्यावर येणारा हप्ता बंद होणार आहेत. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360