Ladki Bahin Yojana Rules update: राज्य सरकारने सुरू केली असून लाडकी बहिण योजना अतिशय प्रसिद्ध झालेली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक मदत देणाऱ्या योजनावर बंदी घातलेली होती. आता आदर्श आचारसंहिता उठवली असून लवकरच लाडकी बहिण योजनेचा लाभ हा पात्र महिलांना दिला जाणार आहे. आणि याचं मी कशामध्ये देखील सध्या खूप मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येणार आहेत. (Ladki bahin yojna)
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रूपये करण्याची घोषणा केलेली होती. आता महायुतीचे सरकार आलेले आहेत. आणि महिलांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. तरी लाडकी बहिण योजनेचे निकष बदलणार असल्याची माहिती समोर येतं आहे. (New updates ladki bahin yojna)
लाडकी बहीण योजना; घरात या 5 वस्तू असतील, तर महिलांना 6 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा
लाडकी बहिण योजनेत महिलांना 1500 रुपयांवरून 2100 रूपये एप्रिल 2025 महिन्यापासून दिले जाण्याचा निर्णय होईल असे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहिण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे (1500) सरकार स्थापन झाल्यानंतर मिळणार आहेत. (Ladki bahin yojna 2024)
आतापर्यंत पात्र महिलांना लाडकी बहिण योजनेचे 7,500 रूपये मिळलेले आहेत. आणि लवकरच पुढील हप्त्याची तारिख निश्चित केली जाणार आहेउ. (Source Pudhari News)