Ladki Bahin Yojana Scheme 2024 : महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी “लाडकी बहीण योजना” सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपर्यंत आहेत, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये जमा केले जात आहेत. या योजनेचा लाभ १८ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना मिळतो आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे. ही राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे हफ्ते जमा झाले आहे. आणि डिसेंबरचा हफ्ता लवकरच जमा होईन.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “लाडकी बहीण योजना” प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेला होता. या योजनेमुळे महायुतीला मोठा फायदा झाला, हे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालेले आहेत.
लाडकी बहीण योजना; घरात या 5 वस्तू असतील, तर महिलांना 6 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा
विरोधकांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती, तर सत्ताधारी पक्षानेही तीव्र प्रत्युत्तर दिलेले आहे.
महायुतीने निवडणुकीच्या प्रचारात, “आमचे सरकार पुन्हा आले, तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे, तर 2,100 रुपये दिले जातील,” अशी घोषणा केलेली होती.
महाविकास आघाडीने त्याच्यावर प्रत्युत्तर देत असताना, “महिलांना 3000 रुपये दिले जातील,” अशी घोषणा केली होती.
निवडणुकीनंतर मात्र राज्यात महायुतीच सरकार स्थापन झाल आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अपडेट
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर होती. आणि त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे आचारसंहिता लागू झालेली होती.
लाडकी बहिण योजना: केवळ ही 2 कागदपत्र असतील तरच 6 वा हप्ता (2100 रुपये) जमा होणार! महिलांसाठी अर्जंट सूचना
आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया
आचारसंहितेमुळे काही महिलांच्या अर्जांची छाननी थांबली होती. मात्र, आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
छाननीनंतर अंतिम लाभार्थी यादी तयार करण्यात येणार आहे. ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहे. त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अर्जदारांना पुन्हा अर्ज भरावे लागणार आहे.
त्रुटी दूर न केल्यास नुकसान
अर्जामध्ये त्रुटी राहिल्यास, लाभाची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे अर्जदारांनी त्रुटी दूर करून अर्ज लवकरात लवकर भरावा लागणार आहे.
Ladki Bahin Yojana New Installment
लाडकी बहीण योजनेचे नवीन हप्ता हा आता लवकरच जाहीर जाहीर करण्यात येणार आहे, Ladki Bahin Yojana paise kadhi milnar याच्या प्रतीक्षेत महिला होत्या पण आता जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाहीत.
कारण आता निवडणुका झाल्या आहेत, निकाल पण लागलेले आहेत, आणि महायुतीला भरघोस मतदान मिळालेले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिलेल्या वचना नुसार महिलांना लाडकी बहिण योजनेचे वाढीव 2,100 रुपये या महिन्यापासूनच मिळणे सुरू होऊ शकणार आहेत.
काल निवडणुकांचा निकाल लागलेला आहे, आणि आता उद्या म्हणजे 1 डिसेंबर ला सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे जेव्हा सरकार स्थापन होईध तेव्हा महायुती सरकार द्वारे पहिला निर्णय हा लाडकी बहीण योजनेच्या नवीन हप्त्या संबंधी घेतला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता केव्हा येणार?
लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता 2,100 रुपये 5 डिसेंबर नंतर येणार आहे. हा नवीन हप्ता डिसेंबर चा असल्या कारणाने 5 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत हप्ता महिलांना वाटप केला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.