लखपती दीदी योजना योजना काय आहे? महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतची मदत ! पहा Lakhpati didi Loan Scheme

Lakhpati didi yojana 2024: (लखपती दीदी योजना) महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवा. जाणून घ्या कि, योजनेचा उद्देश, फायदे, आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. संपूर्ण माहिती पाहुयात

महिलांच्या सशक्तिकरणासाठी केंद्र सरकारने “लखपती दीदी योजना” राबवलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जाते. आहेत. चला, जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती आणि फायदे.

Lakhpati didi Loan Scheme

योजनेचा उद्देश काय आहेत?


लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे हा आहे. केंद्र सरकारने महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी या योजनेची सुरुवात केलेली आहेत. महिलांच्या उद्योगात सहभाग वाढावा आणि त्यांच्यात उद्योजकता विकसित व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत.

झेरॉक्स व शिलाई मशीन अर्ज सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार मशीन

Lakhpati Didi Yojana: योजनेचे स्वरूप कसे आहेत?


या योजनेच्या अंतर्गत महिलांना बचत गटाशी जोडले जाते. त्यानंतर महिलांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाच्या आधारे महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी महिलांना एक लाख रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. Loan Scheme

महिलांना मिळणारी मदत कशी आहेत?

  • बचत गटाशी जोडणी
  • महिलांना बचत गटाशी जोडून त्यांना आर्थिक मदत दिली जाते.
  • कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
  • महिलांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.
  • बिनव्याजी कर्ज
  • उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होते.
  • योजनेचे फायदे विवरण
  • बचत गटाशी जोडणी महिलांना आर्थिक मदत मिळण्यासाठी बचत गटाशी जोडले जाते
  • कौशल्य विकास उद्योगासाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते
  • बिनव्याजी कर्ज महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते

1 सप्टेंबर पासून या नियमात बदल, वाचा दैनंदिन जीवनावर काय होणार परिणाम?

योजनेच्या अटी काय आहे?

अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसावेत.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावाचा?

लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाचे नियोजन करावेत. उद्योगाचा आराखडा तयार करून तो सरकारकडे सादर करायचा आहे. सरकार या आराखड्याची आणि अर्जाची पडताळणी करेन. सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईन.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट
https://lakhpatididi.gov.in/hi/

निष्कर्ष

लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहेत. या योजनेमुळे महिलांना उद्योगाच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती साधता येईलन. योग्य नियोजन आणि कौशल्य विकासाच्या साहाय्याने महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

Loan Scheme

Leave a comment

Close Visit Batmya360