Land Registration In Only 100 Rupees: शेतकरी बांधवांनो शेतजमीन नावावर करण्यासाठी आपल्याला खूप पैसे खर्च करावे लागते परंतु जर आपण एखादी जमीन दुसऱ्या व्यक्तीकडून खरेदी केली तर स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्च मिळून जास्त पैसे खर्च करावे लागतात. परंतु जर आपण आपल्या वाढवडिलांकडील जमीन मुलांच्या नावाने करणारा असान तर ती जमीन नावावर करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ( Land Registration In Only 100 Rupees )
हे पण महत्त्वाचं आहे 👉 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )
म्हणजेच वडिलोपार्जित शेत जमीन आपल्या मुलांचे नावावर करत असताना फक्त शंभर रुपयांमध्ये आपण त्या जमिनीची वाटणी करू शकतो. शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी करण्याची कायदेशीर प्रक्रिया असून त्याकरिता कुटुंबातील सर्व सदस्यांची सहमती असल्यावर आपण अर्ज करू शकतो हा अर्ज करून आपण कच्च्या नकाशाचा दिल्यास ती जमीन सहजरीत्या नावावर होते. याकरिता महाराष्ट्र राज्य सरकार जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार कार्यवाही करण्यात येत आहे. ( Land Registration In Only 100 Rupees )
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )
नकाशा व सातबारा एकाच कागदावर मिळवा.
शंभर रुपयात शेत जमीन वाटणीचा अर्ज कसा करायचा?
शंभर रुपयांमध्ये शेतजमीन फक्त आपण आपली वडिलोपार्जित जमीन नावावर करू शकतो इतर जमिनीकरिता तुम्हाला जास्त खर्च करावे लागतील. कुटुंबातील जमिनीचे वाटप करताना जर सर्व कुटुंबातील सदस्यांची सहमती असेलच तर आपण एक अर्ज करून तसेच त्यावर कच्चा नकाशा देऊन ही जमीन सहजरित्या नावावर करू शकतात. ही जमीन वाटप करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल अधिनियम मध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहेत. ( Land Registration In Only 100 Rupees )
तुमच्या जमिनीचा सातबारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
- शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी करण्यासाठी आपण दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत अर्ज करू शकतो.
- दिवाणी न्यायालय मध्ये जमीन वाटप करण्यासाठी दावा दाखल करू शकतात
शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल अधिनियमानुसार केवळ शंभर रुपये इतके मुद्रांक शुल्क विहित करावे लागेल. परंतु अनेक लोकांना या संदर्भात माहिती नसल्यामुळेच त्यांना वाटते की जमीन नावावर करण्यासाठी खूप पैसा लागेलच. ( Land Registration In Only 100 Rupees )
शंभर रुपयांमध्ये शेत जमीन वाटणी करण्यासाठी चा अर्ज कुठे मिळेल?
शेतकरी बांधवांना शंभर रुपयांमध्ये शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी लागणारा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. अर्जाचा नमुना येथे पहा या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाऊनलोड करू शकता.
हे वाचा- पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव पहा..! ( Crop Insurance 2024 )
अर्जाचा नमुना येथे पहा
शासन निर्णय येथे पहा
वरील ठिकाणावरून आपण शासन निर्णय तसेच अर्ज पाहू शकता. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी प्रमाण पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. ( Land Registration In Only 100 Rupees )