लेक लाडकी योजनेसाठी निधी आला! मुलींना मिळणार १ लाख रुपये; ऑनलाईन अर्ज करा Lek Ladki yojana

Lek Ladki yojana: मुलीच्या सक्षमीकरणासाठी मी महाराष्ट्र सरकार कडून‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना जन्मानंतर विविध टप्प्यावर अनुदान देण्यात येणार आहेत. शासनाकडून अधिकृत शासन निर्णय व इतर माहिती देण्यात आल्यानंतर या संदर्भातील निधी देखील शासनाकडून वाटपासाठी वितरित करण्यात आलेला आहेत. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

लेक लाडकी योजना निधी वाटप

सरकारकडून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आल्यानंतर आता लाभार्थ्यांना रक्कम वाटप करण्यासाठी 19 कोटी 70 लाखाचा निधी वितरीत करण्यात आलेला आहेत.  अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना 19.70 कोटी वितरित करण्यात आल्यानंतर याबाबत जिल्हास्तरावर जिल्हानिहाय व तालुकास्तरावर तालुका नुसार कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहेत.

लाभार्थ्यांना अर्जासाठी आवाहन –

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

आतापर्यंत जवळपास राज्यातील 35 हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले आहेत पुढील 15 दिवसात तालुकानिहाय व जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करून पात्र लाभार्थ्यांना जवळील बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधाववेत , असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केला आहे.Lek Ladki yojana

लेक लाडकी योजना झाली सुरू; असा करा अर्ज | लेक लाडकी योजना 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )

मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये मिळणार आहेत, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6 हजार रुपये मिळणार आहेत, सहावीत गेल्यानंतर 7 हजार रुपये मिळणार आहेत, अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर 8 हजार रुपये मिळणार आहेत, तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1,0,1000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

यांनाच मिळणार लाभ –

1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहेत. जर एखाद्या व्यक्तीला दोन अपत्य झाली उदाहरणार्थ 1 मुलगा व 1 मुलगी, तर अशा परिस्थितीतसुद्धा मुलीला लाभ देण्यात येणार आहे. पहिले जे आपत्य होईल त्या आपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आई वडिलांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावेत. पहिले आपत्य असेल त्यानंतर जुळी मुली जन्माला आल्यास त्यांना सुद्धा लाभ मिळेनल, परंतु त्यासाठी आई-वडिलांनी कुटुंब नियोजन करणे गरजेचे आहेत.Lek Ladki yojana

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360