महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती होणार! हे आहेत नवीन जिल्हे; यादी जाहीर

New district maharashtra list ; 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली असून तेव्हा राज्यात 26 जिल्ह्ये होते. नंतर काही दिवसानंतर 10 नवीन जिल्ह्याची भर पडलेली आहेत. महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे अस्तित्वात असून 2014 ला 36 वा जिल्हा पालघर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली होती. महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांची विभागणी कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा 06 विभागात केलेली आहेत.

सध्या सोशल मीडियावर राज्यात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती होणार अशी बातमी खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे. परंतु या बातमीला कोणताही शासकीय पुरावा नाही. कोणत्याही राज्य मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलेले नाहीत तरी या बातमी मागे काय सत्य परिस्थिती आहे पाहुयात.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

राज्यात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती होणार हि सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातमी मध्ये काहीही तथ्य नसून शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झालेले आहेत. राज्यात काही नवीन जिल्हे करण्याची मागणी अधून-मधून होत असते. परंतु तसा निर्णय किंवा घोषणा शासकीय स्तरावर झालेली नसून अशा प्रकारचा शासन निर्णय होणे अजून बाकी आहे.

1000415760 महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती होणार! हे आहेत नवीन जिल्हे; यादी जाहीर

नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशा बातम्या फिरताना कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन कोणता जिल्हा निर्माण होणार याची यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. तसेच नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर कोणकोणत्या शासकीय यंत्रणा निर्माण कराव्या लागतात ते पहा. तेदेखील सविस्तर रित्या देण्यात आलेला आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️