50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली! लवकर ई केवायसी करा Farmer Loan

Mahatma phule Loan Scheme: राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना तसेच 2019 मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला होता. कर्जमाफी झाल्यावर जे शेतकरी नियमित आपल्या कर्जाची परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी प्रोत्साहन मिळावेत यासाठी सन 2017-18 , 2018-19 , 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी २ वर्षात आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000/- प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जात आहेत.

Farmer Loan

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना –

2019 अंतर्गत 50 हजार प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र असलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू आधार प्रमाणीकरण न झालेल्या 33356 शेतकऱ्यांसाठी महा-आयटी कडून दि. 12/08/2024 ते 19/09/2024 पर्यत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहेत. सदर कालावधीत संबंधीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहेत, त्याबाबतचा संदेश शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहेत. तरी याबाबत संबंधीत बँकांनी सुद्धा शेतकऱ्यांना कळवण्याचे सांगितले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या बॅंकेत जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. Farmer Loan

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी पुर्ण न केल्यामुळे या 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नाहीत. तरी तुम्ही 50 हजार प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असाल तरी आपल्या बॅंकेत जाऊन अधिक माहिती घ्यावीत. 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ 33,356 एवढ्या शेतकऱ्यांना ईकेवायसी पुर्ण केल्यामुळे मिळालेले नाही.Farmer Loan

आपले सरकार सेवा केंद्रात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाच्या ई-केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत. त्या यादीत नाव तपासून विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही लवकर ईकेवायसी करून घ्यावी. ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला 50,000 प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे.Loan scheme

लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार Ladki Bahin Yojana Next Installment

Farmer Loan

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी येणार नाही तुम्हाला बॅंकेकडून संपर्क केल्या जाईल किंवा मेसेज येतीन तुम्हाला बॅंकेकडून संपर्क झालेला नाही किंवा मेसेज आला नाहीत तर तुम्ही तुमच्या बॅंकेत जाऊन अधिक माहिती घ्या व 19 सप्टेंबर पुर्वी ई केवायसी पुर्ण करा नंतर तुम्हाला तुमच्या आधार लिंक बॅंक खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे. 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी डाउनलोड कशी करावीत याबाबत अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा… Farmer Loan

Loan scheme

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360