महिला सन्मान बचत योजना; पात्रता, व्याजदर संपूर्ण माहिती | Mahila Samman Bachat Yojna

मित्रांनो, आज आपण “महिला सन्मान बचत योजना 2023” | ‘Mahila Samman Bachat Yojna’ व्याजदर, पात्रता, “महिला सन्मान बचत पत्र योजना” | “Mahila Samman Schem” याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणी कोणतीही माहिती वाचण्याची गरज पडणार नाही.
महिला सन्मान बचत पत्र योजना ही केंद्र कडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली असून यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीची मर्यादा ही दोन लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. महिला किंवा मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत पत्र योजना प्रमाणपत्रांमध्ये गुंतवणूक कोणीही करू शकते. 2025 पर्यंत म्हणजेच दोन वर्षांसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली असून या योजनेत 7.5% दराने व्याजदर दिला जातो.

बचत प्रमाणपत्र योजना हे केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत एकच बचत योजना आहे. त्यांच्या अंतर्गत महिला लाभार्थी असून या योजनेद्वारे दोन वर्षासाठी जमा केलेल्या रकमेवर 7.5% दराने व्याजदर दिला जाणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना काय आहे?

20231110 135800 महिला सन्मान बचत योजना; पात्रता, व्याजदर संपूर्ण माहिती | Mahila Samman Bachat Yojna

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी 2023 रोजी चा अर्थसंकल्प मांडतावेळी महिला सन्मान बचत योजनेची सुरुवात करण्यात आली. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र दोन वर्षाचे कालावधीसाठी म्हणजेच मार्ग 2025 पर्यंत महिलांना या अंतर्गत फायदा दिला जाणारा असून यामध्ये महिला किंवा मुलीच्या नावावर दोन वर्षांचे कालावधीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम या मध्ये जमा करता येतील.

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!


महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील गुंतवणूक सुरक्षित असल्याचे सरकारमार्फत सांगण्यात आलेले असून या योजनेला केंद्र सरकारचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि याशिवाय तुम्ही या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम काढू शकतो तसेच पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत भौतिक एम एस सी सी पावती मिळण्यासाठी तुम्हाला चाळीस रुपये तर ऑनलाईन पावती घेतली तर तुम्हाला नऊ रुपये द्यावे लागणार आहेत.

महिला सन्मान योजना अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 अर्जासाठी पात्रता :-

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला त्याचे विविध प्रकारच्या पात्रता आहेत.
  • देशभरातील सर्व महिला ह्या महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी दहा वर्षे किंवा त्याहून अधिक वेळच्या मुली आणि महिला खाते उघडू शकतात आणि या योजनेचे लाभ घेऊ शकतात.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्य :-

  1. सरकारच्या अल्पबचत योजना प्रमाणित महिलांच्या कल्याणासाठी ही एक पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  2. हृदयाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक प्रकारची वेळ बचत योजना असून ही केवळ दोन वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
  3. महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत ठेवलेल्या रकमेवर 7.5 % दराने व्याजदर दिला जाणार आहे यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडले जाते.
  4. या योजनेअंतर्गत अर्जदार दोन वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात.
  5. या योजनेसाठी अर्जदार केवळ दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून जमा करू शकतात.
  6. योजनेसाठी केंद्र सरकार द्वारे योजना जाहीर केली तेव्हा वार्षिक व्याजदर हा 7.5 टक्के ठेवण्यात आलेला आहे.
  7. महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी गुंतवणूक ही केवळ महिलाच करू शकतात.
  8. यंत्र युद्धावर्षी किंवा त्याहून अधिक वयाच्या मुली तसेच महिला यांना खाते पोस्टमध्ये उघडते येऊ शकते.
  9. देशातील महिलांना स्वावलंबी करणे या मागची उद्दिष्ट आहे. आणि बचतीची सवय लावणे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी कागदपत्रे | Mahila Samman Bachat Yojna Important Documents :-

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • ओळख पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर / ईमेल आयडी

महिला सन्मानपत्र कसे उघडायचे?

STEP 1 : तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा योजना जाहीर करणाऱ्या बँकेत जाऊन भेट द्या.

STEP 2 : महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी अर्ज घ्या आणि तो भरा.

STEP 3 : घेतलेला फॉर्म भरून त्यासोबत जोडायची सगळी कागदपत्रे सोबत जमा करून तो अर्ज सबमिट करावा.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचा व्याज दर किती आहे?

महिला सन्मान बचत योजना; पात्रता, व्याजदर संपूर्ण माहिती | Mahila Samman Bachat Yojna

महिला सन्मान बचत पत्र योजनेमार्फत दोन लाख रुपये पर्यंत रक्कम ठेवता येते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र निधीवर सरकारकडून 7.5% दराने व्याज मिळते.

महिलांसाठी अल्प प्रमाणावर किंवा अल्पकालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वात मोठा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला असून यावरील परवा एफडी पेक्षा जास्त आणि काही पैसे काढण्याच्या पर्याय देखील उपलब्ध करण्यात आलेला असून यावर ७.५ टक्के दराने व्याजदर उपलब्ध करण्यात आलेला आहे.

महिला संबंधी प्रमाणपत्र योजनेचा लाभ फायदा घ्यायचा असेल तर पोस्टमध्ये खाते उघडून या अंतर्गत लाभ घेता येतो. या योजनेची सुरुवात एक एप्रिल 2023 पासून गुंतवणुकीसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो?

महिला सन्मान बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी ही सुविधा देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे त्या मार्फत महिला गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतात. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या विषयी चौकशी करून अर्ज करू शकतात. आणि गुंतवणूक करू शकतात.

Mahila Samman Bachat Yojna Highlights Point

» केंद्र सरकार द्वारे महिलांसाठी “महिला सन्मान बचत योजने” ची सुरुवात करण्यात आली.
» महिला सन्मान बचत योजने अंतर्गत महिलांना 7.5% दराने परतावा मिळणार आहे.
» महिला सन्मान बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना पोस्ट ऑफिस उघडावे लागणार असून या अंतर्गत ठेव जमा करता येईल.

Q. कोणती बँक महिला सन्मान बचत योजना देते?


Ans :- महिला सन्मान बचत पत्र योजनाही भारतीय पोस्ट द्वारे प्रदान केली असून तुम्ही योजनेत पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही बँकांमार्फत गुंतवणूक करू शकणार नाहीत.

Q. महिलांसाठी पोस्ट ऑफिस 2023 ची नवीन योजना काय आहे?


Ans:- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र MSSC महिला मधील गुंतवणुकीला पुरत सहन देण्यासाठी 2023 चा अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली असून अंतर्गत योजना सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत महिलांना पोस्ट ऑफिस मध्ये 7.5% दराने व्याजदर मिळतो.

Q. महिला सन्मान बचत योजनेचा व्याजदर किती आहे?


Ans : 7.5 % व्याजदर

Leave a comment

Close Visit Batmya360