Majhi Kanya Bhagyashree Yojna Online Apply : मित्रांनो आपणास माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी सर्व माहिती पाहत आहोत. आणि सध्या यासाठी अर्ज देखील सुरू आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर लोक माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ देखील घेत आहेत. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारमार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ हा गरीब कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून जर मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एका वर्षांमध्ये नसबंदी केली तर सरकारकडून मुलीच्या नावे 50 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन केले नाही म्हणजेच जर नसबंदी केली नसेल, तर नसबंदीनंतर दोन्ही मुलीच्या नावाने 25 हजार आणि 25 हजार रुपये खात्यामध्ये जमा केले जातात.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! |
माझी कन्या भाग्यश्री योजना साठी ऑनलाइन फॉर्म | Majhi Kanya Bhagyashree Yojna Online Form
या योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या निधी चा वापर मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्य साठी वापरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज करू शकता. अर्ज डाऊनलोड करून करून आणि अर्ज भरून तुम्ही तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज करायचा असल्यास खाली अधिकृत वेबसाईट नमूद केलेली आहे जाऊन तुम्ही पाहू शकता.
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य ; माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत किती रक्कम मिळते?
एक मुलगी असल्यास – 18 वर्ष कालावधीसाठी 50,000/– रुपये रक्कम दिली जाते.
दोन मुली असल्यास – प्रत्येक मुलीच्या नावे : 25,000/– रुपये रक्कम दिली जाते.
7.5 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना फक्त नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळतो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कागदपत्रे
- अर्जदाराच्या आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र
- पत्याचा पुरावा
- रहिवासी प्रमाणपत्र ( महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर )
- पासपोर्ट साईज फोटो
- मुलीचे किंवा आईचे बँक पासबुक असणे बंधनकारक
अधिकृत वेबसाईट :- https://womenchild.maharashtra.gov.in
🛑📣👉 माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा
( Note : कोणत्याही लिंक वर जाण्यास अडचण येत असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून आम्हाला मेसेज करा तुम्हाला सर्व लिंक पाठवण्यात येते )