फॅमिली कार खरेदी करा फक्त बाईकच्या किंमतीत 34km मायलेज सह; सर्वांना परवडणारी कार! maruti suzuki alto 10 car

maruti suzuki alto 10 car: आता बाजारात लोक सध्या महागडी एसयूव्ही कारे खरेदी करत आहे, पण जर तुम्हाला मर्यादित बजेटमध्ये कार खरेदी करायची असेनच तर ही माहिती उपयुक्त आहे. ही कार ती चालवण्यासाठी तुम्हाला activa स्कूटरपेक्षा कमी खर्च आहेत.

आता आपण ज्या कारबद्दल माहिती घेत आहोत, ती कार प्रति लिटर ईंधनाचा औसत 34 किलोमीटर मायलेज देते. या कारचं इंजिन 1000cc आहे. त्यामधून पाच लोक आरामात प्रवास करू शकतात. तुम्ही काराने हजारो किलोमीटर प्रवास करू शकता. सुरक्षा आणि इतर गोष्टीत कार उत्कृष्ट आहे. ह्या कार मध्ये दोन एअरबॅग्ज आहेत.

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

maruti suzuki alto 10 car Price


आम्ही ज्या कारविषयी माहिती देत आहोत, ती मारुती सुझुकीची अल्टो 10 कार आहे. या कारच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आले असून, नवीन कार मार्केटमध्ये विकली जात आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते; पण आम्ही तुम्हाला टॉप सीएनजी मॉडेलविषयी माहिती देत आहोत. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.96 लाख रुपये असून, ऑन रोड किंमत 6.49 लाख रुपयांपर्यंत जाते.

weather forecast today: ७ ते ११ मे या भागात होणार मुसळधार पाऊस; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा!

तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रवेश करताना, तुमच्या मनात सुरक्षिततेचा विचार येतो. कार कितीही लहान आणि साधी असली तरी सुरक्षेसह इतर सर्वच गोष्टीत ती बाइकपेक्षा चांगलीच असेन. मारुती सुझुकीची अल्टो के 10 ही कार अनेक दशकांपासून भारतीय नागरिकांच्या मनावर राज्य करते आहेत. प्रत्येक महिन्याला ह्या कारच्या 10 हजारांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री होते आहेत. कमी बजेटमध्ये सुरक्षित कौटुंबिक प्रवासासाठी अल्टो के 10 कार हा उत्तम पर्याय आहे.

सर्वप्रथम, जे पैसे तुम्ही बाइकवर खर्च करणार आहात ते पैसे कारचे डाउन पेमेंट म्हणून भरू शकतात. म्हणजे कारसाठी दीड लाख रुपये डाउन पेमेंट करावे. उर्वरित पाच लाख रुपयांचं कार लोन घ्या. या रकमेवर वार्षिक नऊ टक्के व्याजानुसार, सात वर्षांसाठी मासिक हप्ता 8000 रुपये असेल. या हप्त्याचा रोजच्या रकम्मेनुसार विचार केला असता ही रक्कम जवळपास 264 रुपये इतकी होते.

किंमत पहाण्यासाठी येथे क्लिक करा

maruti suzuki alto 10 car Mileage
ही कार एक किलो सीएनजीमध्ये सुमारे 34 किलोमीटर मायलेज देत आहेत, असा कंपनीचा दावा केलेला आहे. परंतु आरामात ही कार 28 ते 30 किलोमीटरपर्यंत मायलेज देत आहे. दिल्लीतल्या सीएनजीच्या दरानुसार तिची रनिंग कॉस्ट काढली तर ही कार खूप किफायतशीर आहेत. दिल्लीत सीएनजीचे दर 76.59 रुपये किलो आहे. याचा अर्थ सुमारे 76 रुपयांत ही कार 30 किलोमीटर धावेन . तसंच तिची प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट सुमारे अडीच रुपये होईल. दुसरीकड जर तुम्ही जर एखादी चांगली बाइक किंवा स्कूटी वापरत असाल तर ती सुस्थितीत 40 किलोमीटर मायलेज देईन. 100 रुपये लिटर पेट्रोलच्या दरानुसार तिची कॉस्ट देखील अडीच रुपये किलोमीटर येत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360