MSRTC Mumbai Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत भरती

MSRTC Mumbai 2024 Bharti : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत (MSRTC Mumbai Bharti) विविध जागांसाठी भरती चालू आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पध्दतीने अर्ज सादर करू शकतात.

● पदाचे नाव : समुपदेशक आहे

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य या विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई आहे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धती

● अर्ज करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय, मुंबई विभाग किरोळ रोड विद्या विहार मुंबई 86

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024 आहे

MSRTC Mumbai

Mukhymantri ladki bahin Big News: योजनेचा पुन्हा  नवीन शासन निर्णय  आला (GR)…

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360