मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document

Mukhymantri Ladki Bahin Yojana Document: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ‘लाडली बहिन योजना’ जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जानार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ ठेवण्यात आलेली आसून महिलांना लाडली बहिण योजनेसाठी घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी सरकारने ‘नारी शक्तीदुत’ ॲप नावाचे नवीन ॲप लाँच केलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून nari shaktidut app च्या मदतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करताना काही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. तर अर्ज करन्यासाठी कोणती कागदपत्रे लागनार आहेत हि माहिती आपण या लेखातून पाहूया

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

Mukhymantri ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री बहीण योजनेत झाले मोठे बदल; आता सर्वांना मिळणार लाभ!

सुरूवातीला या योजनेचा लाभ घेन्यासाठी उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमानपत्रे आवश्यक होती तसेच 15 जूलै ही शेवटची तारीख होती त्यामुळे नागरिकांनी तहसील तसे सेतू सुविधा केंद्रात गर्दी केलेली होती.मात्र आता काही कागदपत्रांची अट शिथील करण्यात आली आसून अर्ज करन्याची तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलेली आहेत.

Mukhymantri Ladki Bahin Yojana Document ; हि कागदपत्रे आवश्यक👇👇

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,
1000086742 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360