लाडकी बहिण योजनेच्या अर्जात आज पुन्हा नवीन बदल! असा करा ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki bahin yojana News

Mukhymantri Ladki bahin yojana News: लाडकी बहिण योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता यावेत यासाठी राज्य सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहे. वेळोवेळी ॲप्लिकेशन अपडेट होत असून कागदपत्रे कमी केले जात आहेत. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेत सहभागी होता येणार आहेत. लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती खालील YouTube video मध्ये दिलेली आहेत. Video मध्ये पहा आणि ऑनलाईन अर्ज स्टेप बाय स्टेप पुर्ण करा.

अर्ज करण्यासाठी नारीशक्ती धुत हे ॲप्लिकेशन एकदा अनइंस्टाॅल करून पुन्हा डाऊनलोड करावेत कारण ॲप्लिकेशन अपडेट झालेले आहे.  त्यामुळे नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करावेत. अर्ज करण्यासाठी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती खालील YouTube video मध्ये पहा. Mukhymantri Ladki bahin yojana News

शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर आली! पहा shinde Sarkar Mahila announced

ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत माहिती खालील पुढील प्रमाणे
 

✅ नारी शक्ती धुत ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यावर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करावेत.

✅ तुमचे नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरावा.

✅ योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरीमध्ये ती माहिती भरावीत.

✅ मुख्यमंत्री ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स भरावीत.

✅ अर्जदाराचा फोटो अपलोड करावा. त्यानंतर लागणारी कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट करायचे. ( Mukhymantri Ladki bahin yojana News )

अर्ज भरून पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येतो आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360